माझ्या गोष्टी १ | Maajhyaa Goshti 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
202
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(७)
अवस्थांतील मनोरचनेंतील त्रिकालाबाधित भेदावर अधिष्टेत आहे. सारांश,
विषय थोर, प्रसंग नितांतरम्य आहे. पण याच विषयाची मांडणी एखाद्या
मोपासांनें अथवा टागोरांनी कशी केली असती ह श्रेष्ठ वाछ्ायाच्या
भोक्तयांस सांगावयास नको. ज्या उच्च भूमिकेवरून मानवी दोषाकडे ब
दौर्बल्याकडे हे उच्च लेखक कधीं तीक्ष्ण तर कधीं वत्सल दृष्टीनें पाहतात
त्यांचे चित्रण रा. कुलकर्णी यांच्यासारख्या प्रचलित जगावर बहुतांशी
संतुष्ट असलेल्या लेखकांकडून यथार्थतेन होत नाहीं. यामुळेंच सुंदर प्रसं-
गाच्या चित्रांतही तीक्ष्ण दृष्टि अथवा विशाल दृष्टिकोन यांचा अभाव भासतो.
पण रा. कुलकर्णी यांच्या कलेच्या मर्यादा दाखवून देणें म्हणजे केवळ
कोट्या अथवा कामजिज्ञासा यांनीं भरलेल्या व श्रेष्ठ ठरलेल्या वाडय़याहून त्यास
कमी ठरविणे नव्हे, आणि खरा शाता या दोहची तुलनाच करणार नाहीं.
रा. कुलकर्णी यांचे गुणग्राय दोष व दोषवजा गुण सांगावयाचे झाल्यास
ते वाडःमय-प्रांतांतील एक संतुष्ट व संसारी लेखक आहेत. ज्या दैवी असं-
तोषामुळें थोर लेखक स्वतः जळतात व दुसऱ्यास प्रकाश देतात.
त्याचा या मध्यमवगाीस प्रिय झालेल्या संसारी लेखकांत अभाव आहे.
आणि त्यांचा हितचिंतक या नात्यानें मी त्यांचा हा दोष त्यांस सदैव लाभो
असेंच इच्छितो, कारण तो दोष घालविणे म्हणजे वाड्ययांत श्रेष्ठ होणे,
आणि संसारांत दुःखी होणें होय.
क्रदूर दृष्टीस क्षणभर मानससरावराप्रमाणे भासणारे वाडायसुष्टींतील
गलिच्छ जलसंचय आणि ज्यांत कोणीही विहार करावा पण ज्याचा कोणा-
सच ठाव लागू नये असें महासागर यांची एवढी चर्चां करण्याचा हेतु
श्रीयुत कुलकणी यांची द्ृृदयांतील योग्यता ठरविणें हाच होता. बहुजन-
समाज चर्चा करीत नसला तरी परीक्षा करू शकतो. श्रीयुत नारायणराव
कुलकर्णी यांच्या विपुल वाड्ययकृतीचा महाराष्ट्रीय वाचकवर्गानें स्वीकार ब
सत्कार यापूर्वीच केला आहे. आणि है त्याच्या गुणशतेचें व श्रीयुत कुलकर्णी
यांच्या यशाचेच द्योतक आहे. तेंच यश इृदिंगत होवो अर्स मी इच्छितो
व त्याबद्दल मला दृढबिश्वासही वाटतो.
१५१२1३४ तुकाराम-आश्रम,
टिळकवाडी, पुरणे, । श्रीकृष्ण केशव क्षीरसागर
User Reviews
No Reviews | Add Yours...