मृच्छकटिक नाटक ९ | Mrichchhakatik Naatak 9
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
22 MB
Total Pages :
152
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अंक १ ला. २
कामसंतापाने जळत आहे. तर तूं माझ्यावर सुप्रसन्न हो गे. अग ह बघ, तुला
पाहून माझा अनंग, माझा काम, माझा स्मर, माझा मन्मथ, हे सारे एकदम
वाढले की ग. रात्री सुस्कारे सोडीत शय्येवर पडतो, पण स्व्रश्नांत सुद्धां बघ
झोप येत नाहीं. म्हणून रावणाला जशी कुंती वश झाली, तशी तूं माझ्यावर
सुप्रसन्न हो गे. वसंतसेने, तू कशी सुरेख मदनाची छडी आहेस, चोर आहेस,
मासे खाणारीण आहेस, शुंगाररसाची पेटी आहेस, सुदर नाचणारीण आहेस,
सुवसना आहेस, आणि तुझें नाक कसें चपटें आहे ! तर तूं माझ्यावर सुप्रसन्न
हो कीं ग. मित्रा, विटा, मीं हिला इतकी चांगली चांगली म्हणून नांवाजली
तरी हदी माझ्याबर सुप्रसन्न कारे होत नाही !
विट---वसंतसेने, तू मुकाट्यानें उभी रहा, माझ्यापुढे किती बर पळश्षील १
दाकार---मित्रा, विटा, हिच्या भूषणांचा झणझण खणखण असा गोंड
आवाज ऐकूं येतो नाहीं बरे १? वसंतसेने, रामाला भिऊन जी द्रौपदी
पळाली तशी तूं मला भिऊन पळून जातेस, काय, बर आहे---
चा
शाक.
विश्रावसूची भगिनी सुभद्रा ॥। नेली जशी भारुतिनें समुद्रा |!
तशी तुला मी धारितो पहागे ॥ जातीस कोटें फिर शील्न मागें ॥ १ ॥
चेट---अग ए वसंतसेन, ह्ये आमच महाराज, राजाच्या लड मर्जीतल॑
हायती. अस येड्या बायकुवानी कां करतिस ? येना राजी झालीस तर तुजग
काय ग्येल १ आयत रगडून मास खायला मिळेल, दाशिन त्री गावस्याल,
अन ह्ये बघ---
लावणी.
तरनि जान तूं बिजळीबानी, पोपट आमच धनी, होऊन भस
ग मेना रानी ॥ १। लद गलहोसी गडि मदीना ।।
तुजीभि भरजानी, आलि रंगाळा; अग नागीनी ॥ २ ॥
नग भरगच्च झुपका नथनी, थाळुन सुरका हानी, भार पदर
मग खुप साजनी ॥ ३ ॥
शका[०---अभे वसंतसेने, रानांत जसे कुत्रे कोल्हीच्या पाठीस लागतात
User Reviews
No Reviews | Add Yours...