रुद्रवीणा | Rudravina

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rudravina by श्रीकान्त - Srikant

More Information About Author :

No Information available about श्रीकान्त - Srikant

Add Infomation AboutSrikant

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(८) एके ठिकाणी केशवसुतांच्या निसर्गविषयक “ वडस्वार्थिअन ? दृष्टिकोनाची अवलंब कान्तांनी केलेला आढळेल. भृगाला उद्देशून केशवसुत म्हणतात--- भृगा ! आणि तुझें गान सूर्टचे गमत कवन ! गा! त्‌ गा ! नादी भ्रमरा ! मी गणमात्रा जळणारा ! “ कात्रि ? आम्हांळागुनि म्हणण कविशब्दाथीा लोळविणे ! अस्मदूगान नव्हे * गान त॑ गाना चिंघ्यादान ! परंतु भृगा ! तव गान परमानेंदें परिपूणे ! येथें भ्रगावर सत्कवित्वाचा आरोप केशवसुतांनी जसा केला आहे तसा सच्चित्रकलेचा आरोप कान्तानी झऱ्यावर केला आहे--- 8 कलाबेत तो, चित्रकार ता झरा जळी तत्र चित्र काढता चित्रकार आम्हि गुथा म्हणवितें नवरंग खुल, पर भाव दडे ! आजब्या कवीवरचा केशवसुतांचा हा प्रभाव न्याहाळण्यासारखा आहे. केशवसुत हेच आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत ह सिद्ध करण्यासाठी, त्यांनीं स्फुट भावषगीतात्मक कविता लिहिली, अशा भावर्ग[ातास अनुरूप अशा मात्रावृत्तांचा पुष्कळसा उपयोग केला, लोकिक व सामाजिक विषयांना काव्यांत महत्त्वाच स्थान दिलें, काव्याची उपासना साधमापेक्षां साध्याच्या दृष्टीनं केली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काव्यांत आत्मलेखनाचे स्थान प्रस्थापित केलें वगेरे गोष्टी विद्वानांनी दाखवून दिल्या आहेत; पण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now