सार संग्रह | Saara Sangrah
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
124 MB
Total Pages :
873
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)छे केसरी ता. २ जानेवारी १९३९
सुंबईस पाऊल ठेवलें त्याच दिवशीं तिकडे सरहद्द प्रांतांत
गोळीबार करून दहापंधरा स्वयंसेवकांच्या प्राणांब
रोबरच तेथील समेटाचेहि प्राणहरण करण्यांत आलें.
मध्यरात्रीचा घनदाट अंधकार
एतावता १९३१ सालाच्या अखेरीस पुनः
मध्यरात्रीचा समय प्राप्त होऊन हिंदुस्थानभर निरा-
दोचा घनदाट अंधकार पसखं लागला आहे. १९३१
सालाच्या श्रारंभीँदहदि असाच अंधार पडला
होता खरा. पण त्या वेळीं स्याग्रहाच्या
प्रचेड वाऱ्यानें कृष्णमेघांची वाताहत होऊन आकाश
निरश्र होण्याची चिन्हे दिसत होती व त्यामुळें कचित्
चांदण्यांचा प्रकाशा चमकत होता. परंतु या वेळीं
अमावास्येच्या मध्यरात्रीच्या अंघकारांतच दडप-
शाहीच्या काळ्या ढगांनी वहुतेक सव आकाश
व्यापिलि असल्यामुळें. वांदण्यांचाहि प्रकाश
दिसेनासा होऊन अंधकाराची भीषणता दुप्पट
वाढली आहे. अशा वेळीं सुरू ह्दोणारें हें नवीन क्षे
या भारतवर्षाला काय काय देखावे दाखविणार
याचे भविष्य करण कठिण असल
तरी एक मात्र गोष्ट निश्चित आहे
कीं, रात्रीच्या अंधकाराची परमावांधे झाली म्हणजे
भावी अरुणोंदयाची वेळ जवळ थेत चालली असें
निश्चित अनुमान करावयास हरकत नाहीं. सेचांचे
अस्तित्व हे. नैमित्तिक असून अशुणो-
दय व सूर्योदय यांचे आगमन नित्य व निश्चित
असेंच असतं. तेव्हां दडपशाहीनें केवढेंहि उप्र
स्वरूप धारण केले तरी तें शाश्वत टिकूं शकत
नाही व केव्हांना केव्ह. तरी तितची
हाकलपट्टी होऊन स्वराज्यसूर्य उदयाचलावर आलेला
दृष्टीस पडतोच. पण तो किती अवधीनें आणि
कोणाच्या अर्ध्यप्रदानानें दृष्टीस पडणार एवढाच
काय तो. प्रश्न आहे.
महात्मा गांधींचे भाषण
' सोमवार ता. २८ रोजीं सायंकाळी ५ वाजतां
सुबई येथें अकाद मेदानावर म.गांधीचें भाषण झाले.
नेतर महात्माजींनी शांतपणे व सावकाशपणे भाषण
केलें. सवाचे आभार मानून ते म्हणाले, “ आज
सकाळीं आणि आतां सेघ्याकाळीं अशा दोनही वेळीं
उपस्थित होऊन आपण मजवरील आप प्रेम
प्रगट केले आहे. तें आपल्या कॉँग्रेसनिष्ठवेंच
निदशेक आहे असें मी मानतों. आपल्यापुढे जें
बोलण्याचा सी काल रात्री विवार करीत होतो,
त्याहून निराळेच सांगणें आज प्राप्त आहे. पेशावरचा
गाळीबार, त्यांत पडलेली वौीरपुरुषांची प्राणाहुते,
जवाहरलाल व शेरवानी यांना |झालेली अटक वगैरे
प्रकार मला काळ माहीत नव्हते. ते सारे बोटीतून
उतरल्यानंतर मला कळले, लॉड विलिंग्डन यांनीं
पाठविलेले ते
नाताळचे नजराणे
आहेत अर्सं मी समजतो ! सरहद्द प्रांतांत अबदूल
गफूरखान आणि व्यांचे बंधु यांना पकडण्यांत आले
आहे. आणखी कितीजणांना पकडण्यांत येईछ तें
सांगतां येत नाहीं. सरहद्दीकडील पुरेशा बातम्याहि
आवल्याला मिळत नाहीत. माझ्या समजुतीप्रमाणे
गफरखान यांच्या ठायीं सह्याग्रही इ्ृत्ति पूर्णपणें
भिनलेली होती. आणि जवाहर किंवा शेरवानी
यांच्या वृत्तीबद्दल संशय कोण घेईल!
“पाऊल मागे घेणार नाहीं !'
“ बुझह्ी विचाराल, अशा आणीबाणीच्या वेळीं
काय करा] सरकारच्या या वर्तनाला सत्याम्रह्ानें जाब
द्यावा काय ! का दुसरा एखादा उपाय अहि! या
प्रश्नाला सध्यां मी कांहींच उत्तर देऊं शकत नाही.पण
एक गोष्ट निश्चित समजा. ती ह्दी कीं, लढ्याला पुनः
तोंड लावणें अवश्य ठरेल तर मी वर्फिंग कमिटीला
तसाच सट्टा देईन. तुम्ही पक्षी ख॒णगाठ बांधून
ठेवा कीं, या वेळीं मी तिळभरहि पाऊल
मागें. घेणार नाहीं ! मात्र लढा टाळण्याचा
मी कसून प्रयत्न करीन. कांहीं लोक युद्धाला अत्येत
उत्सुक झालेले आह्देत खरे; पण लक्षांत ठेवा, जाति.
वंत योद्धा घिम्मा असतो, दमदार असते.
जनताहि दम घरण्यास शिकलेली आहे, असा'
माझा अनुभव आहे.बंगाल्यांतील दोघां मुलींनी केलेला
अत्याचार मला पसंत नाहीं. सत्याप्र्याने
क्लेश सोसले पाहिजत आणि ते प्रतिक्रिया न करतां
सोसले पाहिञित. आपला सरकारही चाललेला
लढा प्रेममूलक आहे. प्रेमानें त्यांना आपम जिंकूं.
दडपशाहीचा प्रळय
“ पूण एखाद्याच्या अशा अत्याचारासाठी
साऱ्या देशाला कां भरडण्यांत यावें 1 सरकारनें तर
दडपशाहीचा प्रळय मांडला आहे. खरोखर सामर्थ्ये-
संपन्न सरकारला ' ह मुळींच शोभत नाहीं.
संयुक्त व सरहद्द या प्रांतांतील वटहुकूम द्दे तर मल!
असह्य वाटत आहेत ! वाटाघाट पुढें चालविण्याचा
मार्ग मोकळा राहील अशी मला आशा वाटत होती,
पण आतां ती फारशी उरली नाही. याचा अर्थ मी पूर्ण
निराश झालों आदे असा नव्हे, पण पूर्बीइतकी शी
आतां राहिली नाहीं हें मात्र खरें. यक्षकदाचित पु:
User Reviews
No Reviews | Add Yours...