जुईच्या कळया | Juniichyaa Kalyaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : जुईच्या कळया  - Juniichyaa Kalyaa

More Information About Author :

No Information available about आनंदीबाई शिर्के - Aanandibai Shirke

Add Infomation AboutAanandibai Shirke

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पहिली ] हा अस्पृ्योद्धार ! ७ निम सिकय गांवच्या द्याळेत मुलं दाखल केलीं, सरकार ! उष्टे शिळे तुकडे खाऊन अधं- पोटी पोर तीन कोस जमीन तुडवीत तिथवर दररोज जायाचीं बरं. तिथेय हिडीस फिडीस झालं. गण सरकारी कचेऱ्या तिथं असल्यामुळे मज्जाव झाला नाहीं. पुढं ह सारं मा इथे आस्यावर मला कळलं तेव्हां योग्य अधिकाऱ्यां- कडे दाद मागितली. अन्‌ फार चोकशी होऊन “ मुल याच शाळत व्यावीं असं लिहून आलं. पण गांव कांही दाद देईना. सरकारकडं धांव घेतली तेव्हां सरकारनं सक्‍युंझर काढले कीं - “ जर अस्पृश्यांची मुलं शाळत घेतलीं नाहींत तर शाळेची ग्रॅन्ट बंद करू. * ” झाले, अधिकारी आले. मेंबर आले, चोकश्या झाल्या “: अस्पृष्यांची मुले शाळेत घेतलीं नाहीं तर ग्रन्ट बंद होईल, तुमची मुलं शिक्षणाला आंचवतील ” असं साऱ्या गांवाला, पचांना समजावून सांगितल, तेव्हां गांवलेक म्हणाले, ** शाळा चावडीत भरते, तिथ मार्तीच ऊळ आहे. अन्‌ दुखरी रामाच्या देवळाला लागून भरते, ” साहेब, ती मारुतीची मूर्ति आमच्यापेकींच । मारुतीची मूर्ति आमच्यापेकांच एका महाराने, घडविलेली आहे असं म्हणतात. अन्‌ राममंदिराचे चिर घडणं अनू बांधकाम करणं २ अस म्हणतात. अन्‌ राममंदिराचे चिरे घडणं अन्‌ बांधकाम करणं यांत- नी डा आमच्या लाकाचा हात हाता बर. अन्‌ त्याच देवाचं दशन ऱ्हावो परतं, पर भाइर बसून शिक्शान तरी मिळावं होते आमच्या पोरारनी मायबाप !” त्याचे जोडीदार हुंदके देत आणि अश्रु पुक्षीत केविलवाण्या स्वराने म्हणाले, “ पण अधिकाऱ्यांनी गांव लोकांची सबब ऐकली नाहीं. ” “ सरकारी हुकमाप्रमाणें न वागाल तर तुमचंच नुकसान होईल, ग्रॅन्ट बंद होईल, त्यामुळे शाळाहि बंद होईल; बोर्डाच्या इमारतीत मुले बसूं दिलींच पाहिजेत - ” असं जेव्हां त्यांनी बजावलं तेव्हां गांवकरी * बर ? म्हणाले. ” “ ठांक, शेवटी * बरं ? म्हणाले ना १” मा आनंदून प्रश्‍न केला, “ होय साहेब, पण त्या * बर ? म्हणण्यांत फार खोल अर्थ होता ईं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now