बुद्धि भेद | Buddhi Bhed
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
114
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)छै
हणमंत १---आतां आणखी सांगायचं काय बाकी ठेवलं आहेस १ आम'च्या
तंगड्या आमच्याच गळ्यांत गेल्या म्हणायच्या ! बरं बुवा | आमचं आपलं राहीलं.
मी आतां आंघोळीलाच जातों. नाहींतर पुन्हां रागवायचीस तं.
[ हणमंतराव आंत गेल्यावर सुशीला ओट्यावर एकटीच असते. यावेळीं तिला
संभाजीची आठवण येते व त्याला उद्देशून ती गाणं म्हणत असते. जवळच आछ-
उभा राहून बाजीराव तिचं गाणं ऐकत असतो. गाणं संपताक्षणींच तो प्रगट होतो
व तिची थट्टा करण्याच्या उद्देशानें बोलतो. ]
सुदीला :--
कां प्रियकरा दावितां लीला !
धरिला हा अचुराग कशाला !*
अगिदींच मी हो भोळी बाला !
लाक्तां किती ओढ जीवाला !
स्नेह सख्या हा दृढ झाला !
वदते स्मरूनी तव चरणाला !
बाजीराव :--( प्रवेश्वून ) ऐकलं बरं !
खुद्दीला :--काय !
बाजीराव :--काय १ गाणं. आणि तें कुणाला उद्देशून म्हणत होतीस तें
सुद्धां समजलं बरं १
खुशीला :--भाऊ हें काय रे१ बघ हं तं.
बाजीराव २--अग, हो हो हो! अशी शिंगं काय झाडतेस मारकोठळ्य
पाडीसारखी ! मला सगळं माहीत आहे.
खुशीला :--काय माहीत आहे १ सांग, काय माहीत आहे !
बाजीराव : --काहीं नाह. कांहीं नाहीं---
सुदीळा :--सांग ना१ आतां सांग ना! आतां कां सांगत नाहींस १ आतां
कसा भ्यालास १
बाजीराव :---अग जा. मी मितोय तुला. पण बोला कशाला! आपण
आपलं गुपगूप राहिलेलं बरं. लढाई कुठपर्यंत जातेय ती पाइूं या. आलाच हात-
घाईवर प्रसंग तर मग होईन पुढं. बरं तें जाळं द्या ! आज सभा आहे वडाच्या
User Reviews
No Reviews | Add Yours...