मानारचें आखात | Maanaarachen Aakhaat
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
114
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
इंदिराबाई निफाडकर - Indirabai Nifaadakar
No Information available about इंदिराबाई निफाडकर - Indirabai Nifaadakar
नाथ निफाडकर - Nath Nifaadakar
No Information available about नाथ निफाडकर - Nath Nifaadakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)दोन अभिप्राय
(१)
हल्लीं मु. नाशिक.
ता. २८-८५-३०
रा. नाथ निफाडकरांच लघुकथ्रांचे पुस्तकावर अभिप्राय देण्याचा
माझा अधिकार न हीं हॅ मी जाणून आहे. रा. निफाडकर यांचे झणण्या-
वरून या लहानशा पुस्तकाविषयींचं माझं मत व्यक्त करण्यचें मी घाडस
कळ आहे. र
प्रस्तृत पुस्तकाचा आदि अंत “ मानारचे आखात ** व हुकभट्टुकुम १”
या दान कथानकांनीं करून, त्याच कथानकपात्रांनीं, ग्रंथाची प्रस्तावना
व उपसंहार, ग्रंथकत्यानें विद्याप चातुरयानें साघला आहे. पुस्तक विद्ष आत्म-
प्रत्ययानें लिहले आह, हें आरंभकथरच्या कथारंभावरूनच दिसतें. अथात
लखनकोदाल्याविषपयीं वाचकांचा व लग्काचा मतभेद झालाच तर, “ तान्प्र-
ति मप यत्न : ? या उक्तीनुसार ग्रंथकलाने वाचकांनां माकळीक देऊन,
स्वत:ची सोडवणूक करून धतलीच आहें
“एकाच युणदापाचं द्वॅद घऊन, त्यावरच लखनकलेचें कोशल्य खच
कलें तर तिला लघुकथा ह्मणण्यांत हरकत नाहीं; ”” ही प्रंथकत्यांची व्याख्या
बरोबर किंवा चूक आहे, हें प्राहण्याच्या भानगडींत न पडतां, या व्याख्येच्या
कसोटीला प्रस्तुत लघकथा उतरतात किंबा नाहीं, हेच वाचकांनी ठरवावे;
असा ग्रंथकर्त्यांचा आद्य दिसतो. “ लघुकथांत लखकाला पसारा मांडत
यत नाहीं; ?” ही लघुकथांची, रा. निफाडकरांनीं सांगितलेली खणगांठ,
प्रस्तुत कथामाळंतून उत्कृष्टपर्ण निददीनास यते. व्यक्त भाग थांडा, व
अच्याहुत बराच असला तरी व्यक्तापासून अध्याहृताचा बराय लवकरच
होता. वाड्ययसंवकांच माहात्त्य सिद्ध करण्याकरता, कांद्दी गोष्टी आहेत
तर॒कांहींमधून सामाजिक प्रश्नांची प्रच्छन्न चर्चा आहे. कांहींतून वास्त.
User Reviews
No Reviews | Add Yours...