विविध कला शतक भाग १ | Vividh Kala Shatak Bhag 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vividh Kala Shatak Bhag 1 by सदाशिव वासुदेव परांजपे - Sadashiv Vasudev Paraanjape

More Information About Author :

No Information available about सदाशिव वासुदेव परांजपे - Sadashiv Vasudev Paraanjape

Add Infomation AboutSadashiv Vasudev Paraanjape

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(३, झ्या मिश्रणाचा उपयोग इंग्रेजी तऱ्हेची भाकरी अगर भ्रापल्या इकडील भजी, पुऱ्या व जिलब्या करण्याकडे रावा. उपयोग करण्याचे प्रमाण-एक पौंड पिठास अधी भस बोकेंग पावडर. ५ कपडे धुण्याची पवित्र पूड. द्रव्य. प्रमाण पौंड, करबोनेंट ऑफ सोडा र्‌ सल्फेट ऑफ सोडा ३३ सवागी ( बोरॅक्स ) व अन सा १३ क वरील तिन्ही पदाथींची निरानेराळी पूड करून ती मिसळावी. नंतर ही पूड पाण्यांत टाकून त्यांत कपडे. अधी तास शिजवून धुवावे ह्मणजे स्वच्छ निघतात. १ मण (२८ पौंड) वजनाचे कपड्यास २ पौंड पूड लागते. ६ अक्षय टिकणारी शाई द्रव्ये. प्रमाण जस, शम कोपालची पूड १० काजळ ( लॅप ब्लॅक ) १३ तीळ ( इंडिगो ) भु सब्हॅंडर ऑईल १ खवंयांनें तेल ( ऑहेल क्लोग्ह ) --




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now