प्रकाश | Prakaash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रकाश  - Prakaash

More Information About Authors :

ग. रा. दंडे - G. Ra. Dande

No Information available about ग. रा. दंडे - G. Ra. Dande

Add Infomation AboutG. Ra. Dande

पां. वा. गुंजोटीकर - Pan. Va. Gunjotikar

No Information available about पां. वा. गुंजोटीकर - Pan. Va. Gunjotikar

Add Infomation AboutPan. Va. Gunjotikar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
तटाीचा ज्र जै सूलगा लेखक :-- भाळचंद्र कुलकर्णी, बी. अस्‌. सी. (कृषी) अन्त्य. (रात्रीची वेळ. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. आकाशांत ढग गरजत असतात. इतक्यांत वोज कडाडते.) 1 माया - अगबाई! पाऊस येणार वाटतं ? शाम येणार तरी केव्हां? सारंग - माया, तो आतां बहुतेक येणार नाहीं. रात्र बरीच झालीय. जा तृ जाऊन झोंप आतां. माया - तो घरीं येणार नाहीं! मग रात्र कूठे घालवील तो? सारंग - हं ! अशा कित्येक रात्रीं तो घरीं नसतो, माया - अगबाई! अन्‌ ऱ्याचं तुम्हाला कांहींच वाटत नाहीं * सारंग - हं 5. रोजचंच आहे ते, मला त्याची चांगली संवय झालीय आतां. माया - पण मला आतांमुळीच धीर धरवत नहीं. त्याला कधीं पाहीन असं झालंय मला. सारंग - कां? उदा भेंट कीं टा वर्षात एक सारंग - उद्यां आपण सविस्तर बोल. तं प्रवासानें बरीच थकलेली दिसतेस. जा. वर जाऊन विश्रांति घे. (इतक्यांत बाहेरून दार ठोठावलें जातें.) तो आला वाटतं शाम, उघड बरं दरवाजा. ( दार उघडल्याचा आवाज. दोन मवाली प्रवेश करतात.) माया - अगबाई ! शंभू - कुठं आहे तुमचा श्याम ? सारंग - कोणरे तुम्ही ? माया - दिसतात कुणी टारगट मवाली. बळी - मवाली ! कोण मवाली, तुमचा शाम कां आम्ही * सारंग - हं, तर तुम्हीच ते शामचे मित्र. बरीच झोकलेली दिसतेय आज. बळी - अजून झोकलेली नाहीं. पण इथून अड्या- वरच जायचंय. दांभ - उगीच बोलण्यांत वेळ घालवं नका. श्याम




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now