वेदांच्या काळाचा इतिहास | Vedantcha Kalacha Itihas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
69 MB
Total Pages :
405
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१७)
इद्यारा.---भरीकष्णानें अर्जुनाप्रमाणें कसनष्ट होऊं पंहाणारांस विश्वरूपानें कर्म-
योगी व्हा म्हणून सांगितलें असतां तसें जे करण[र नाहीत त्यांस तो त्याममाणे तें
करू लागेपर्यंत परचक्राच्या जायांत भरडण्यास घालील है ध्यानांत घरा,
_ शेबट.--खुख्यमेक॑ दुरल्कृत्य झून्या त्मानो 5पिसाधका:-|॥ भवन्ति तं विनावैव
यथा संख्यांक बिंदवः ॥ प्रत्येक समाजामध्ये तीन प्रकारचे लोक असतात. १. सिद्ध
२ साधक व ३ उदासीन, त्याप्रमाणें प्रयत्नसिद्धीच्या मार्गास लागलेल्या लोक-
सध्येंही हे तीन प्रकारचे लोक महाप्रल्यापर्यंत आढळणारच |! जन्मजन्मांतरी रोळे
खाऊन खाऊन ते जसे सुध्या मार्गास लागतात व त्यांच्या चिव्जडाचा विकास होतो
तर्शीं त्यांस मोठमोठी सु्टीची रहस्पे समजूं, लागतात, उदाहरण। र्थ, त्यास कालियामर्दः-
नाच्या बर्णनांत चुसत्या गोपगोपी, चेनू , यमुनेचा डोह,कालियासर्थ,व त्याव. बन्सी
वाजवून नाचणारा श्रीकृष्ण दिसत नाहीं ! तर त्यांत त्यास अपूर्ददृष्ट तत्वज्ञान गोचर
हाते, तो आपल्या चिञडाचा विकास श्रीकृष्णाप्रमाणें करीछ तर त्याच्या आंगास
श्रीकृष्गाप्रमाणें विपत्तीरूप कालियाचे पडळेले बेढे तटतटां ठुवतात व॒ तो सुक्त
होऊन भयभीत आतलांमध्यें त्या सर्पाच्या फणेवर बन्सी वाजश्रीत थयथयां
नाचतो व तो काडिया त्यास हारण येतो तेव्हा तो त्यास श्रीकृष्णाप्रमाणें निर्विष
करून खोडून. देतो त्याबरोबर श्रीकृष्णा;माणें त्याचे. शन, मित्र व उदासीन
एका अपूर्व साच्चिदानंदरखानें एकसारखे एक भरून जातात. अशा प्रकारें त्या
सच्चिदानंदरसाचा वेळोवळी आस्वाद घेतां घेतां सो च्चिदानन्दकन्द
परब्रह्मरूप स्वतः मूर्तिमंत होतो! हें तर काय पण त्यांत जे कर्मन्ष्टांतील अत्यंत क-
निष्ट असतील त्यांस महाप्रल्याचे कालीं असले एकावर एक टोल्यांबर टोले बस-.
तात की, ते चीची करीत कर्मनिष्टपणा चें बत घरतात ! त्याबरोबर ते उच्चावल्च-
भाव सोडून यथामूल यच्चयावत सर्व अभिजात बनून ब्रह्मी लीन होतात! व ते
उत्पत्ती व लय यांच्या मध्यंतरी महाजनपण[ व सोबळेपणा ( अस्पृश्यता ) यांच्या:
मायेच्या फुशारक्या साफ खोडून देतात ! जोपर्यंत त्या परमात्म्याचे दर्शन झाडें
नसतें तोपयत त्या मायेचे प्रेक्षकांपुढें असें थाटाचे नर्तन चाळू असतें ! पण सक्षा-
त्कारस्मर्यी तिची व त्या परत्म्याची दृष्टी एक झाल्याबरोबर ती त्या नतंनापासून
निरृत्त होते व ती त्यांस सरोडिते व ती, ते, व सचिंदानंदकंद'* ही सर्व एक
ब्रह्मरूप'-होतात ! मग त्यांत स्वार्थ व परमार्थ थांस जागा कोठें राहते बरे १
कपरेषाः--असा आमच्या खंहितेचा आराखडा आहे. तो एवढा जगडव्याळ
आहे काँ, त्यांत सध्याच्या पौर्वात्य व पाश्चात्य शानाचें संकलन करण्याचा प्रयत्नं
करण्यांत आला आहे, तेव्हां या अक्षुष्ण मागीत 'ह्या असवश खंहिताकाराची
पदोपदी दिशाभूल व्हावयाचा : खंभव फार आहे. कारण हें काप.
फरण्यास ऑम्हांस आमचें जुनेपांने देशी मत्त्ययंत्र ब फुटकेंतटके होडके.
घेऊन कोलंबसापेक्षांही मोठ्या “चिकाटीने अनेक तपे सत समुद्रावरून बैलोक्यभर.
इंदत् घाळावी लागली आहे. ती अशा ठिकाणी काँ जेथील छोदयुंबकविशिष्ठट
User Reviews
No Reviews | Add Yours...