पेशवाईचें ध्रुव दर्शन | Peshavaiche Dhruvdarshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Peshavaiche Dhruvdarshan by विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
दे अजनवेलींतील गौरी नांवाच्या. एका नवयीवनसंपन्न मराठा वीरपत्नी- ला. तिच्याच गोताबळ्यांतील “कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ* अशा तिच्या मेहुण्याच्या-रणधीररावाच्या-साह्यानें पकडून सिद्दीच्या जनान- खान्यांत कोंबण्याचा डाव रचला, व त्याप्रीत्यर्थ करूं नये तसलं सअनेक अनन्वित क्य केलीं. गौरीला पकडून नेतांना बाळाजी विश्वनाथ व त्यांचे वडील बंधु जानोजी विश्वनाथ नेमके परसेश्वरानें पाठविल्या- स(रखे अचानक अँजनवेलच्या खाडीवर येऊन पोँचळे. त्यांनीं हर- उपायांनी गौरीला त्या काळांच्या जबड्यांतून ओहून काढलें. सिहीला याबद्दल अत्यंत संताष येऊन. त्यानें जानोजीपंतांना गोणत्यांत बांधून समुद्रांत बुडवून ठार मारले, व बाळाजीपंतांसह त्यांच्या सर्वस्वावरून नांगर फिराविण्याचा डाव रचिला, पण सत्याचा वाळी परसेश्वर असल्यानें बाळार्जीपंतांनीं आपला परिवार व वेळासचे त्यांचे चटणातुबंघी स्नेही च्रिवर्ग भानु यांसह रातोरात देशत्याग केला, हा एवढा अनर्थंपात कां झाला यांचा बाळाजीपंतांना उलगडा होईना, तेव्हां त्या काळीं ऑंजनंवे ली- जवळील भार्गवगुंफेंत शुंस ख्पानें वास्तव्य करणारे व शाहूमहाराजांच्या काळीं साताऱ्याजवळ घावडशीला वास्तव्य करूं लागल्यावर ब्रह्मेंद्र- स्वामी ह्मा नांवानें च्रिभुवनविख्यात होऊन पेशवाईच्या ऐन अमदारनी- त हिंदबी-स्वराज्याच्या हितासाठी काया-वाचा-सनानें झटणारे महात्मे प्रथमपासूनच अंत्शांनाने भवबिष्यकाळांतील महाराष्ट्राचें भवितव्य ओळखून ह्या कारस्थानाच्या मुळाशी एकजीवित्वानें वावरत होते, त्यांनीं बाळाजीपंतांना दर्शन देऊन “आज तुझ्या देशत्यागांत देवाच्या दरबारीं दुझ्या नांवानें भावी पेशवाईंचें पुण्याहवाचन ठेवले गेलें आहे' असें त्यांच्या भावी भाग्योदयाचे रहस्य त्यांना उलगडून सांगितलें, स्वामींच्या आशीवांदानें पुनित होऊन बाळाजीपंत आपलें नशीब काढण्यासाठी परिवारासह देशावर आले, ते यशाचा पल्ला गांठतां गांठतां ताराबाईच्या कारकीर्दीत मराठ्यांचा सेनार्पाते घनाजी जाघव उ ' याच्या पदरीं येऊन चाकरीला राहिले. त्यांनीं आपल्या अप्रतिम बुद्रे- - 0४ कै मक उ उ र ठर
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now