पेशवाईतीळ धर्म - संग्राम १० | Peshwaetil Dharma Sangram 10

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Peshwaetil Dharma Sangram 10 by विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ वामन हडप - Viththal Vaman Hadap

Add Infomation AboutViththal Vaman Hadap

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१9 पेशवाईतील धर्मसंप्राम य ना न सम क स क न च आ च च प च काबीज करणार यांत संशय नाहीं. मग विनाकारण रक्तपात करण्यांत अर्थ काय 1 तुम्ही सामोपचाराने किल्ला आमच्या स्वाधीन करून आमचा ग्रांत सोडून निघून जात असाल, तर आम्ही तुम्हांला सुखरूपपणे जाऊं देऊ. ह्या सलीख्याच्या बोलण्यावर वसई येथील पोतुंगीजांकडून अजून उत्तर मिळा- वयाचे होतें. ह्या गोष्टीचा विचार करण्यासाठीं वसईकर पोतुगीज अधिकाऱ्यांना जी सुदत देण्यांत आली होती, ती गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीं संपत होती. मात्र सलोखा होईल ह्या भरवशावर चिमाजीअप्पा व बाजीराव यांनीं पुढच्या संग्रासाची तयारी शिथिल पाडली नव्हती. त्यांनीं वसईच्या वेढ्याची सर्व सिद्धता जारीनें चालविली होती, व मोहिमेला सुरुवातही झाली होती. % इतके पोर्तुगीज जेरीला आले होते; त्यांच्या सत्तेच्या अंतकाळ इतका समीप आला होता, तरी त्यांच्या मगरुरीला व अमाडुष अत्याचारांना यट्किचित्‌ देखील आळा पडला नव्हता. उलट ते जिवावर उदार होऊन चिडल्यासारखे झाले होते च॒ त्यांना थिंगाणा घालण्याला आतां वसईचा टापू तेवढाच शिक उरल्यामुळें त्या टापूत त्यांनीं लुसतें संतानी अकांडतांडव आरंभिले द्ोोते. दिवा विझतांना मोठा ह्योतो त्यांतलीच त्यांची गत झाली होती. त्यांच्या सैतानी अकांडतांडवा- चा एक मासला वसईजवळील चुळणें गांवच्या लोकांना गुढीपाडव्याच्या पूर्व दिवशीं अचानक पहावयाला सांपडला. त्या दिवशीं सूर्यास्तापूर्वी त्या गांवांत पुढीलप्रमाणें जाहीरवामा फडकूं लागला. खः सर खर सर्व लोकांस जाहीर करणेत येतें कीं, जे लोक आमच्या प्रभ येशचच्या परसमकपेने प्रभूच्या धमाचा अंगिकार करून पावन झाले आहेत, त्यांच्या वर प्रभूच[-त्या आकाशांतील बापाची पूण कृपा आहे. कां कीं, त्या लोकांनीं आपल्या मनांवरील सेतानाची सत्ता झुगारून देऊन प्रभून्या चरणांचा आश्रय केला आहे. अशा प्रभूच्या सर्व ख्रिस्ती छेकरांस अभय आहे. आज प्रथूच्या परमपवित्र धर्मावर संतानाचे भक्त मराठे यांनीं परम संकट आणलें आहे. ते प्रभूची ह्या भागांतील सत्ता व प्रभूचा धर्म नाम- * वसईच्या घममसंम्रामांतील ही शेवटची मोहीम होय. ह्या मोहिमेला खरी सुरुवात साध शुद्ध १०-ता० २७ १1१७३९ रोजीं झाली.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now