भोपाळसंस्थानचा इतिहास | Bhopal Sansthancha Itihas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : भोपाळसंस्थानचा इतिहास  - Bhopal Sansthancha Itihas

More Information About Author :

No Information available about माधवराव व्यंकटेश ळेळे - Madhavrav Vyankatesh Lele

Add Infomation AboutMadhavrav Vyankatesh Lele

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९३ छागू आहे अशी बातमी छागली, त्यावरून त्यानें कांहीं पठाणांशीं मस- लत करून केसरीसिंग व मुनालाल यांना'ठार मारविलें. त्यावरून त्यां- च्या बायकांनी घरांत दारू भरून आग लावून दिली, त्या योगानें घर उडून गेलें व त्यांच्या म्रेतांचा देखील पत्ता लागला नाहीं. या गोष्टीमुळे नबाबास पुष्कळ वाईट वाटलें. नंतर यासीनमहंमदखान दिवाण झाले. नबाब फेजमहंमदखान ता. २१ जमादिलावल हि. सं.११९.१ रोजी, निमाज पढल्यानंतर मरण पावले. त्यांना जुन्या किछथांत पुरलें आहे. त्यांच्या कबरे- वर एक मोठा घुमट बांधला आहे. कि भाग चौथा. नबाब हयातमहंमदखान यांची कारकी दे. नबाब फेजमहंमदखान मरण पावले त्या वेळीं त्यांना मूलबाळ नस- ल्याने, त्यांचा धाकटा भाऊ नबाब हयातमहमदखान याला ता. १ मोहरम हि. सन ११९२ रोजीं बुधवारीं ममूलाबिबी' व राज्यांतले दुसरे मोठमोठे कामगार यांनीं गादीवर बसविलें. “खुदेव किश्वरे भो- पाळ,””--“इश्वर भोपाळच्या राज्याचा सहायकारी” या अक्षरावरून ही तारीख निघते. सरकारी दप्तरांतील एका जुन्या कागदांत लिहिलें आहे कीं, नबाब फेजमहंमदखान यांच्या मरणानंतर त्यांची बायको साळेबेगम ऊर्फ बहूबेगम इची आपणच राज्याची मुखत्यारीण रहावें व दर- तारी छोकांचा साम शिरस्त्याप्रमाणें नबाबाच्या कबरेवर होत जावा अशी इच्छा होती. इकडे नबाब हयातमहंमदखानही गादीवर दावा करीत होते. व झरीफमहंमदखान आपसांत छढाई करण्यास तयार झाला होता. दिवाण यासीनमहंमदखान नबाबाच्या मागून १९ दिवसांनीं मरण पावळा. त्याचे पुन्रही गादीवर दावा करून छढ- . प्यास तयार झाले होते. बहूबेगमजवळ एक निराळी फौज तयार हो- तीच. राज्यांतील कामगार छोक शिरस्त्याप्रमाणे दररोज सकाळसंध्या-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now