मराठी वाद्मयाची अभिवृद्धि | Marathi Vangmayachi Abhivriddhi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Marathi Vangmayachi Abhivriddhi by चिंतामण नीलकंठ जोशी - Chintaman Neelkanth Joshi

More Information About Author :

No Information available about चिंतामण नीलकंठ जोशी - Chintaman Neelkanth Joshi

Add Infomation AboutChintaman Neelkanth Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१२) व १८८४ते १८९६) जी सविस्तर हकीकत उपलब्ध आहे तीवरून असें दिसून येतें कीं प्रसिद्ध झालेल्या ९५० पद्यप्रंथापैकीं ५६० अंथ ह्मणजे शेकडा सुमारें ६० हून आधिक जुन्या पुस्तकांच्या नव्या आद््तांच होते व स्वतंत्र अंथ आणि भाषांतरें फक्त शेंकडा ४० च होती. एकंदर प्रसिद्ध झालेल्या कै 8 क क |. ७ ह. चि टे अंथांशीं पुनरावृत्त भ्रंथांचें ठोकळ प्रमाण वर सांगितल्याप्रमाणें एक चठुथाश ७ 3 3 क क क आ होतं. सव पद्यग्रंथांत तीन चतुर्थांश ग्रंथ जुन्या कावेतांचे आहेत. या गोष्टी- वरून जुन्या मराठी काव्यांचे आह्मी किती कणी आहे हॅ अगदी स्पष्टपणे दिसून येईल. ह्यावरून आणखी दुसरी एक गोष्ट व्यक्त होते ती ही कीं वर सांगितलेल्या ३२ वर्षात जुन्या कवितेच्या जीर्णोद्धाराची बरीच कामगिरी झाली; आणि अवाचीन ग्रंथकारांनी सामान्यतः गद्यवाड्ययाबद्दल जें प्रेम दाख- विले तसें त्यांनीं जुन्या कवितेबद्दल दाखविलें नाहीं. 3 एकंदर झालेल्या कामगिरीचा आढावा पाहिला तर, तुकाराम, मोरोपंत, ज्ञानेश्वर, रामदास, वामन, सुक्तेश्वर, एकनाथ, श्रीधर आणि महिपाति यांचे समग्र ग्रंथ निरनिराळ्या प्रकाशकांनी छापून काहून १८५७ ते १८६४ च्या दरम्यान सुरू झालेलें काम शेवटास नेलें. मोरोपंत, वामनपोडित, ज्ञानेश्वर, रामदास, यचे लहान मोठे ग्रंथ सटीक छापण्याचें काम व मुकुंदराज, अमृत- “राय, रामजोशी, रघुनाथ पंडित, आनंदतनय, निरंजन, कृष्णकवि, नरहरि, 'रंगनाथस्वामी, निळोबा, शिवदिनकेसरी, 1चिंतामणी, भध्वमुनी, सोयरोबा, केद्मवस्वामी, प्रभाकर, अनंतफंदी आणि पोवाडे व लावण्या करणारे इतर कवि यांचे ग्रंथ प्रकाशित करण्याचें काम फारच जारीनें सुरू झालें. सुदुंदराज व 'ज्ञानेश्वरांपासून तों चालू शतकापर्यंत प्रसिद्ध अशा जुन्या मराठी कवींची संख्या जवळ जवळ ४० पर्यंत येते. यांपैकीं कांहीं प्रसुख कवींची नांवें दिल्यास उपयोग होईल, असें वाटल्यावरून त्यांतील विशेष प्रमुख होते त्यांचीं नांवें खालीं दिलीं आहेत. सुकुंदराज, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, अमृतराय, रामदास, तुकाराम, महिपति, वामनपंडित, श्रीवर, रामजोशी, | आनंदतनय, भैरवनाथ, शिवदास, रंगनाथस्वामी, प्रभाकर, अनंतफंदी, होनाजी, . ॥ सगनभाऊ, परशराम, जनाबाई, भिराबाई आणि वेणूबाई. हिंदुस्थानांतील दुसऱ्या कोणत्याही भाषेंत कवींची इतकी नामांकित नामावळी सांपडावयाची नाहीं. मराठी कविता संस्कृताची छाया आहे असें म्हणून अशा रत्नभांडाराची “किंमत कमी करणें ह्मणजे भराठी वाढ्ययाच्या या शाखेच्या अत्यंत विशिष्ट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now