मुक्त्यारीसमारंभ | Muktyarisamarambh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Muktyarisamarambh by बाळाजी महादेव करवडे - Baalaji Mahadev Karvade

More Information About Author :

No Information available about बाळाजी महादेव करवडे - Baalaji Mahadev Karvade

Add Infomation AboutBaalaji Mahadev Karvade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ हें वतमान ऐकतांच कोल्हापुरांत सरकारवाड्यांतील लोक नाचू लागलं ( आनंदाच्या भरांत 27 व श्रकेरा वांटली ॥ पद ॥ राग ललितगीरी. ता० धुमा० ॥ चा० ॥ भला जन्म हा तुला लाघला, आनंदकारक हत्त ऐकतां जगदंबे प्राधिती ।। दकेरा मग आणुनि वांटिती ॥ मासादातिल जन सारेही, आनंद भक्षिती । याचे विजयात इच्छिती ।। पानछुपारी हार तुरेही, सकलांना अ्िती ॥। अत्तरा गुलाबा ओपिती ॥ चा० ॥। आनंदभरांताचि उड्या, मारिती ।। पान प्रेम धरुनि उत्या, बाहिती ।। वरि हस्त करुनि टाळ्या, पीटिती ॥ चा० ॥ एशा छंद आनंद करुनी कुलदेवा विनविती ह ही आनंद शकेरा वांटिती ॥ २ ॥। भाग दुसरा. सुहूतोचा निश्चय. ॥ आर्या ॥ ज्योतिपि पंडित शास्त्री निर्णय करुनी मुहूर्त काढीती ॥। वेख्म्ाधीसाठी रायात सांख्य फार वानीती ।। ॥ ओवी' ॥ राग मल्हार. फाल्गून वद्य एकादशी ॥ अठरा पंधरा शकासी ॥ तारीख दोन एप्रिल त्या दिवशीं ।। सन अठराशे चवऱ्याण्णव नेमिला ।॥। १ ॥ सारयंकाळींच मुहूते नेसिला ।।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now