विळापिका | Vilapika

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विळापिका  - Vilapika

More Information About Author :

No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

Add Infomation About. . G. Tryan. Maadakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सित्रप्रेम ७. जरी प्रेयाच्‌ रसांत होऊं शकत असला, तरी त्यांचें स्वरूप किती परस्पर- विसद्श आहे १ शेक्सपीअरच्या प्रेमभावनैला खेह म्हणण्यापेक्षां सौंदर्य- छोळपता म्हटलेलेंच अधिक शोभेल. उलट, अर्जुनाच्या मनांत कृष्णाविषयीं ज्या प्रकारचें प्रेम वसत होतें, प्रायः त्याच प्रकारचें प्रेम टेनिसनच्या मनांत इलमविषयीं वसत होतें. कृष्णार्जुनांच्या दिव्य प्रेमाची जर टेनिसनला कल्पना असती तर--- उ आहे भाव तसरा जिताच अमुचा कृष्णार्जनासारखा “असे उद्गार त्यानेही आपल्या काव्यांत खचित काढले असते. डेनिसन- च्या हॅलॅमबरील प्रेमाला सख्य म्हणण्याऐवजी सख्य-भाक्ति म्हणणेच योग्य. होईल. प्रेमाचे हे प्रकार इतके विरळ दृष्टीस पडतात कीं, त्यांची चिकित्सा. करण्याची गरज न बाटून, संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनीं पुत्रसित्रादिकांच्या मरणापासून होणाऱ्या दुःखाप्रमाणें विरहजन्य दुःखालाही करुणरसांत स्थान दिले, इश्नाश आणि अनिष्टाप हे जे करुणरसाच्या उत्कर्षाला कारण होणाऱ्या सामान्य दुःखांचे दोन वर्ग त्यांनीं कल्पिले आहेत; त्यांतच याही. दुःखांची गणना त्यांनीं केली. गज तथापि, बेलापिक काव्याच्या दृष्टीनेंच काय, पण मानसशाख्राच्याही दृष्टीनें हें वर्गांकरण बरोबर नाहीं. मित्रप्रेम हा सर्व मानवजातीला सामान्य असा स्थायी भाव नसेल कदाचित्‌; परंतु कांतेच्या मरणाने मनुष्याचें मन जितके. बिव्हळ व विरक्त होतें, तितकेच मित्राच्याही मरणानें होतें. आणि, कांतेच्या विरहाचे दुःख जितकें तीव्र असते, तितकेच सित्राच्याही विरहाचें असतें. कांतेवरील प्रेमाला आत्मिक आणि बौद्धिक अधिष्ठान असतेंच, असें नाहीं. उलट, आत्मिक आणि बौद्धिक सहकार्याविना सित्रप्रेम संभवतच नाहीं. त्या दृष्टीनें, कांतोंविषर्याच्या भासक्तीइतकें तें जरी कदा चित्‌ उत्कंठापूर्ण (9856107816) नसले, तरी त्याहून किती तरी आधिक गाढ, अधिक गंभीर असतें ! भिक हा ज्याला जीवितांतील प्रीतिरसायनाचा निधि होऊन बसला आहे, 6 10प्० ६81095 07 फक ंवेवेटत 1४6 डळा8 पठण फेड 7160] “इतके ज्याचें मित्रावरील ग्रेम एकतान आणि अनन्य आहे, त्याला मित्राच्या वियोगाचें दुःख किती तीव्र होत असेल १ केशवसुतांनी भांबी गेलेल्या किंवा बर्डस्वर्थचें दूरस्थ सित्राला (7० » दाअं3०६ £५८०त) उद्देझून.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now