अवशेष | Avashesh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Avashesh by ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

More Information About Author :

No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

Add Infomation About. . G. Tryan. Maadakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(११) त्यांना “निबंधमालेनें'च दिली असली पाहिजे असें मला वाटतें. किंबहुना ही गोष्ट त्यांनीं स्वतःच अप्रत्यक्षपणें कबूल केली आहे. प्रस्तुत पुस्तकांतील “वाच्मयाकडे मी कोणत्या दृष्टीनें पाहतों १? या निबंधांत ते म्हणतातः-- “ दी वतैमानपत्रांच्या धद्यांत पडल्यामुळें माझ्या लालित-लेखनाला राज- कारणाचा रंग चढला असें पुष्कळांना वाटतें पण त खरें नाही. वतैमान- पत्राच्या धंद्यार्शी माझा संबंध आला नसता तरीहि माझ्या ललित-लेखनाला राजकीय स्तरूप आलें असतें. याला कारण माझी लहानपणापासूनची परिस्थिति. के. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे एक अनन्य भक्त आणि त्यांच्या वाचड्मयाचे प्रकाशक के. खंडेराव बेलसरे व “कल्याण? बॅग्जचे जनक आणि धवेनोद' पत्नाचे संपादक के, गजाननराव देसाई हे माझ्या वाडेलांचे परम स्नेही होते व त्या दोघांचीहि बेठक आमच्याकडे नेहमी असे, त्यामुळें मला राष्ट्रीय पक्षाच्या राजकारणाची गोडी लहानपणीच लागली.” माडखोलकर हे स्वतः युप्तकटवाले, बॉम्बगोळे फेकणारे, आगगाड्या उलथविणारे अशा प्रकारचे क्रान्तिकारक नाहींत. असलेच तर निदान मला तरी त्याची माहिती नाही. परन्तु स्वातंत्र्याकरतां सर्वस्वाची आहुति देणाऱ्या क्रान्तिकारकांच्या ठिकाणीं जो एक लोकोत्तर ध्येयवाद आणि उत्कट देशाभि- मान दिसून येतो त्याचा माडखोलकरांच्या मनावर फार परिणाम झाला असल्याचें आढळून येतें. त्यांच्या कांही कादंबऱ्यांत क्रान्तिकारकांचा सुळ- सुळाट दिसून येतो तो यामुळेंच. ते स्वतः क्रान्तिकारक नसले तरी जगांतील क्रान्तिकारक वाड्मयाचा त्यांनीं तन्मयतेनें अभ्यास केला आहे. एवढेच नव्हे तर अगदी प्रथमपासून राष्ट्रीय क्रान्तिवादाचा (५०८००६1 २८ए०1पपं०7 ) त्यांनीं पुरस्कार केल्याचें आढळून येईल. त्यांच्या आरंभीच्या कविता ( यांतील एका कावेतेचा कांही भाग मीं प्रस्तावनेत उद्घृत केलाच आहे ), आधुनिक कविपैचक*, “ गेल्या साठ वषातील मराठी कविता,” *“ विष्णु कृष्ण चिपळूणकर ” व विशेषतः त्यांची प्रस्तुत पुस्तकांत पुनमुंद्रित केलेली आयर्लेंडवरील लेखमाला हीं सर्व त्यांच्या सदरहू ध्येयवादाचींच निद्शक आहेत. सिन्‌फेन चळवळीवरील त्यांचे लेख “केसरीं'तून प्रसिद्ध होत होते त्या वेळी, मुंबईला बंकबेच्या वाळवंटांत बसून सिन्‌फेन चळवळीच्या धर्तीवर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now