हांक | Haank

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Haank by ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

More Information About Author :

No Information available about ग. त्र्यं. माडखोळकर - G. Tryan. Maadakholakar

Add Infomation About. . G. Tryan. Maadakholakar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) महाराष्ट्र साहित्यपरिषदेतील श्रेष्टीशी ठरावांच्या युक्तायुक्तेसंबंधीं ही वाटाघाट चाळू असतांनाच श्री. काक'साहेब गाडगीळ आणि श्री. केशवरात्र जेथे यांना मी काकासाहेबांच्या निवासस्थानी भेटलो; व श्री. जेथे यांची संमति मेतली पुण्थ[स गेल्याबरोबर श्री. जधे यांना समक्ष भेटून त्यांची संमति मिळवि ण्य[चा[ सल्ला * प्रभात !? चे संपादक श्री. श्री. शं. नवरे यांनीं मला दिला हाता, ते। सल्ला देतांना त्यांनीं असें मार्मिक विधान केले शत की. “ जेथे यांची समा[ते जर तुम्हा आपल्या ठरात्रांना मिळवू शकलांत, तर महाराट्र कॉग्रेस आणि महाराष्ट्रांतील बहुञनसमाज हा तुमच्या ठरावांच्या मागे आहे, असें तुम्ही समजा ! ” त्या त्यांच्या दूरदर्शी विधानाची सत्यता गेल्या दोन वर्ष[तील अमच्या चळवळीत अनेकदा माझ्या प्रत्ययाला आलेली आहे. श्री. जेथे यांचा सरळ, नि्मींड आणि बाणेदार स्वभाव व महाराष्ट्र एकीकरणाविपयाची त्यांची तळमळ या पहिल्या भेटीतच माझ्या अनुभवाला आली: व अमच्या चळवळीला उठाव मिळावयाला त्यांच्या या गुणावशेषांचा चागला उपथेग झालेला आहे. श्री. शकरराव देव यांचं माझ्या ठरावांविषयींचे अनकल पत्र मी बेळगांवला पोचतांच माझ्या हातीं पडलें, तें पत्र संपूर्ण पुढें देत आहे:-- शिवाजीनगर, पुणें ५ ता. ४-५-'४६ स. न. वि. बरेळगांतरच्या साईित्यिसमेलनापुरदे संयुक्त महाराष्ट्र प्रांत निर्माण करण्यासंबंधी मांडण्यांत येणार टीन ठराव आपण माझ्यामडे पाठ विलेत ते (मळाले. त्यांची पोन आपल्याला पूर्वीच मिळाली आहे या ठरावांच्या मार्ग जे मूलभूत तत्त्व आहे, तें महा पूर्णपणे मान्य आह. या तत्त्वाप्रमाणे मराठी भाषा बोलणाऱ्यांचा एक प्रांत बन- विण्याची एक सवंसमत योजना तयार करण्याच्या कामाला महाराष्ट्रांतील प्रमुश्व लोकांनीं आतां शीघ्र लागले पा[हिञे, असें मळा वाटते: आणि मौ मॉझ्यापरी या डष्टीने प्रयत्नास प्राईभहि केला अहे. स्वतंत्र हिंद- स्थानची जी सवांगीण पुनश्टना होणार, त्यांत भाषावार प्रांतरचना होण अपारिहाय॑ आहे इतकेंच नव्हे, तर अतयुंढळ अवयव दे,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now