दत्तकवी | Dattakavii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dattakavii by अनुराधा पोतदार - Anuradha Potdar

More Information About Author :

No Information available about अनुराधा पोतदार - Anuradha Potdar

Add Infomation AboutAnuradha Potdar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
जीवनकथा १ ७ प्यालेल्या लहानग्या वासराप्रमाणे अपूर्व उत्साहाने, स्वैरपणे उट्ट बागडू लागली. याच काळात त्यांनी मनसोक्त वाचनही केले आणि आपल्या पदती परीक्षेची रेंगाळळेली गाडी एकदाची मार्गी लावण्यासाठी कलकत्ता विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रातील इंदूरच्या मिशन कॉलेजात ते दाखल झाले. इंदूरच्या शांत व निवांत वातावरणात मात्र दच्चांच्या क्षुब्ध, अध्थिर मनाला सनाधान लाभले, त्यांच्य! मनोवृत्तींना स्थेर्य आले. याच काळात दत्तांना गायन-बादन- कलांचाही ध्यात लागला होता. गायनकलेचा जरी त्यांनी शास्त्रोक्त अभ्यास केला तरी तिच्याविषयी त्यांची प्रसिद्धी झाली नाही. परंतु सतार आणि हार्मीनियम या वाद्यांमध्ये मात्र त्यांनी नैपुण्य मिळवले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परमल्नेह्यांनी, काब्यप्रतिभे बरोबरच त्यांच्या वादननेपुण्याचाही उल्लेख आवर्जूत केला आहे. ** सुरवूहूनद्दी बोलकी तव सतार आता मूक की?” या उद्‌गारांचे स्मए्ण यंथे झाल्यावाचून राहात नाही. दत्तांच्या अनेक सुंदर कविता इंदूरच्या त्या वर्षदीडवर्षातच लिहिल्या गेल्या आहेत. १८९८ मध्ये, बी. ए.. झाल्यानंतर दत्त नगरला फार दिवस राहिले नाहीत. त्यांच्या स्वयंपूर्ण, स्वतंत्र वृत्तींना घराचे बंधन तसे कधीच मानवणारे नव्हते. त्या काळात बडोदा संस्थानात होतकरू मराठा तरुणांना नोकरीच्या दृष्टीने खूपच वाव होता. म्हणूनच दत्त १८९७ मध्य बडोद्याला गेले. दामोदरदोट यंदे यांच्या “सयाजी विजय ? या साप्ताहिकाची कचेरी हे बडोद्यातील त्याकाळचे एक महत्त्वाचे बोद्धिक केंद्र होते. *सयाजी विजय ? साप्ता- हिकात दत्तदी आवडीने लेखन करू लागले. परिसला भरणाऱ्या भव्य प्रदर्शनात आपल्या- कडील गायनवादन कलांचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी नावाजलेल्या गवयांना व वादकांना घऊन पॅरिसला जाण्याचे महत्त्वाकांक्षी बेतही ते करू लागले. ऐन तारुण्याचा भर, काव्यात्मवृत्ती, अनंत बाटांनी उफाळणाऱ्या उत्कट मनःशक्‍्ती - डोळ्यांपुढे भविष्य- काळा'ची उज्ज्वल स्वप्ने - आणि ती प्रत्यक्षात आणण्याचा मनस्वी जित्राला जडलेला ध्यास - बडोय़ाच्या त्या प्रगतिशील उःसाही वातावरणात काय करू आणि किती करू असे त्यांना झाले असल्यास नवल नाही! बडोद्याला * उत्तररामचरित ' ह्या संस्कृत नाटकाचा मराठी अनुवाद करण्यास त्यांनी आरंभ केला. त्यापूर्वीच १८९५ साली इंदूर'चे श्रीमंत शिवाजीराव होळकर यांच्या जाहिरातीवरून दत्तांनी संस्कृत * मेघदूतां स मराठी नाट्यरूपही दिले होते अशी नोंद आढळते. दुर्दैवाने या नाटकाचे हस्तलिखित इंदूरच्या दफ्तरखान्यात केव्हातरी गहाळ झाले, पुढे त्याचा पत्ताही लागला नाही! बडोद्यास “ उत्तररामचरित्‌ ? लिहिले जात असतानाच, त्यांचे लक्ष अर्वाचीन कवींच्या काव्याकडे लागले होते. अर्वाचीन कवितेचे ते स्वतःही एक पाईक होते, एकनिष्ठ उपासक होते. परशुराम- तात्या गोडबोल्यांनी “नवनीत ' या काव्यसंग्रहात कवितांचे जे संकलन केले, ते राम- जोशांपाशी'च थांबले होते. पुढील कवींचा परामश कुणीही न घेतल्याने आधुनिक कवींच्या उत्कृष्ट कविताही वृत्तपत्रे आणि मासिके यांच्या रद्दीत पटून लप्तप्राय होत होत्या. म्हणून'च




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now