आत्म विचार | Aatma Vichaar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
12 MB
Total Pages :
224
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गणेश वामन देव - Ganesh Vaman Dev
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)११
त्रण असेल किंवा कांहीं भार असेल, तें दुःख पुत्र मित्रादिक दूर करूं
शकतात पण ल्लुधादिक दुःखास स्वयत्नाविना अन्य निवारण्यास
शक्त नाहीं.
पथ्यमोषधसेवा च क्रियते येन रोगिणा
आरोग्यसिडिट्टास्य नान्यानुष्टितकमेणा ॥।
रोगी आषध व पथ्य स्वतः सेवन करी तरच आरोग्यता पावेळ
अन्याचे करण्याने नाहीं. सारांश--
तस्मात्सवेप्रयत्नेन भवबंधविसुक्त'ये
स्वैरेव यत्नः कतेव्यो रागादावि पंडितेः ॥
रोगांतून मुक्त होण्याप्त जसा रोग्यापत स्वतःच यत्न करण योग्य
तसा संतारबंध सुटण्यास विवेकी पुरुषाने स्वतःच विचार, यत्न केला
पाहिने एवं आपले विचार युक्त साधनाविना--
पाताले भूतले स्वर्ग वने वा गिरिकंदरे
विचारेण विना जंतुनेदुखं लभते क्वचित् ॥
पाताळी, मृती, खगीं, वनी, गिरीकपार्टी मनुष्यास आत्मज्ञान कर्धीच
कोणत्याही उपाये प्राप्त होत नसून ज्ञानावांचून नित्य सुख नाहीं, परंतु
जसा वन्ही किंचित् स्पर्शाने पेट घेतो पण स्पर्श झाला पाहिने किंवा
अंधारांतीळ वस्तु प्रकाशाविना प्राप्त नसून तीच दीपादिकप्रकाशे मिळते
ह्मणून प्रकाशच केला पाहिजे त्याविना सर्व उपाय व्यर्थ, तट्टत् खहि-
तेच्छुन आत्मज्ञानार्थ गुरुशाखमार्गे सत्यासत्य वित्रप्तच केला पाहिने
नाय)
१ कर्ज,
User Reviews
No Reviews | Add Yours...