कल्यांचे निश्वास | Kalyaanche Nishvaas
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
162
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विभावरी शिरुरकर - Vibhabari Shirurkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)९
अंतःकरणाची पूणे जाणीव न झालेलीं स्त्री-पुरुषें ऐ्रेटॉनिक प्रेमाचे
व अस्तित्वाचें समथन आप्रहपूवेक करात असतात. इतिहास-
संशोधक राजवाडे प्रेमाच्या ए्रथक्करणाच्या भानगडीत पडले नाहींत.
पण कवयित्री बयाबाहे इचें रामदासांवर प्रेम कशाप्रकारचें होतें,
याची चर्चा करण्याचा प्रसंग आला, तेव्हां मात्र राजवाडे यांनीं
बयाबाइंचें रामदासांवरील प्रेम ऐेटॉनिक ठरविलें आहे. लेखिकेने
प्रस्तुत कथेत प्रेमविकासाच्या अनेक पायऱ्या मोट्या सूक्ष्म निर्राक्षणानें
दाखविल्या आहेत.
१३. “ रिकाम्या भांड्याचे निनाद” या लेखांत अगोदर सद-
बुद्धीची आणि चांगल्या भावनांची स्त्री प्रेमाच्या साम्राज्यांत हेलकावे
खात खात कशी पतित झाली, म्हणजे फसविली गेली, हें दाखविलें
आहे. दुष्ट मनुष्याच्या उत्पन्न केलेल्या गर्तत तरुणी हृट्ने जाऊन झडप
घाळून पडतात, ही गोष्ट पाश्चात्य देशांत वारंवार अनुभवास येते
सुशिक्षित ब्रियांच्या अल्प समाजांत हाच गोष्ट सुरू झाली आहे
याची साक्ष प्रस्तुत कथा देत आहे. ही कथा लिहितांना लेखिंकेन
वाखाणण्यासारखी सहदयता दाखविली आहे. वांकडें पाऊल पडलेल्या
स्रिया म्हणजे अगदीं निराळ्या कोटींतल्या, अगदीं मूळच्याच
वाईट, अशा तऱ्हेची स्त्री-स्वभावाची खोटी मीमांसा न करतां
चांगल्या राहिलेल्या ख्रिया म्हणजे केवळ अधिक भाग्यवान्, आणि
विशिष्ट परिस्थितांत न सांपडलेल्या, अशाच तऱ्हेचे स्पष्टीकरण
अधिक योग्य आहे, असें या प्रकारच्या कथा वाचून वाटेल. ज्या
ख्रियांचें वांकडें पाऊल पडलें आहे, अशा स्रिया नेहमीं वाईट
वृत्तीनें भरलेल्या असतात, हें ज्याप्रमाणें सत्य नव्हे, त्याप्रमा्णच
ल्रियांस आडमार्गानें नेणारे पुरुष हे देखील नेहमीं वाइट नसतात, हदी
गोष्ट लेक्षिकेने ओळखली अतेल किंवा नाहीं, हें सांगतां थेत नाहीं.
या कर्थेत तरुणीच्या आयुष्याची माती करणारा पुरुष स्त्रार्थी
User Reviews
No Reviews | Add Yours...