त्याग | Tyaag
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
16 MB
Total Pages :
193
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वामन श्रीधर पुरोहित - Vaman Sridhar Purohit
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)२ त्याग !
एका कोपऱ्याला टेकून उभा राहिला. मानवी संस्काराला अजिबात अने-
ळखी असणाऱ्या एखाद्या मागासलेल्या जातींतील इसमाप्रमाणे ४.ष्णा
[गत होता. भरवने बसायला म्हणून एक सतरंजीची पट्टी टाकली त्यावर
कृप्णा बसला. भेरव त्याला मधून मधून एखादा दुसरा प्रश्न करी. $ष्णा
जरूर तेवढेच शब्द उच्चारून त्याला उत्तर देई. भेरवाच्या घरघनिणीला
पावतीला त्या बाहर बसलेल्या माणसाबद्दल कुतुहल उत्पन्न झाले शेते.
तिने दोनदां तिनदां दाराच्या आडून कृष्णाकड पाह्यछे, पण तिला
आपलें कुतुहल दाबून ठेवावे लागलें. एकीकडे भाकरी बडवण्याचें काम
चालळूंच होतं. आणि त्याच वेळीं बाहेर आलेला इसम कोण असेल या
बद्दल ती आपल्यापरीने तकेवितरक करत होती.
भेरवन कृष्णाला विचारलें, * कृष्णा, आज तुला आमच्या हातचं
अन्न चालेल ना १ कृष्णाने एक दीघ निश्चास सोडला आणि अगदी
खोल आवाजांत त्यानं * होय १ असं उत्तर दिलें, त्याच्या त्या उत्तरांत
आणि निश्वासांत एक प्रकारची विटरक्ति भरलेली होती. भेरवाला कृप्णाचा
अस्वस्थपणा कळत होता, पण अशा प्रसगी न बोलण्यांतच शहाणपणा
आहे अर्थ समजून तो शांत राहिला. थोड्या वेळाने भेरवाने पुन्हां एकदां
सदाशिवाची चोकशी केली. पावताने त्याची जिज्ञासा तूस केली. किंचित्
रागानंच तिन उत्तर दिलं, “चद्दा थोडा मिळाला त्याला दुपारी म्हणून
गेला आहे तो रुसन; कारटं तरी असं” भरवान तिल अघवटचे थांब-
वलं, मुलाला हिडीसफिडीस करणे त्याला आवडत नसे, भरव खोलीं-
तल्या खोलीतच फेऱ्या घालीत होता. तो दारापाशी येऊन थांबला तों
समोरून त्याला आपला सुलग! येतांना दिसला. स्वारी इकडे तिकडे
पहात सावकाश येत होती. घर दूर होतें तोंपर्यंत अगदी चैनीत सदाशिव
येत होता. प्ण घर पहातांच त्यान आपला नूर पालटला. घरांत शिरला
तो अशा झे[कांत की, कोणाची ग्द्न उडवून परत आला आहे. आंत
शिरतांच सदाशिवानं आपली टोपी वगरे फॅकून दिली, आणि बसला फिरे-
गटून. त्या विलक्षण मुलाला पहातांच कृष्णा किंचित् हलला.
आपली भटकणारी नजर त्याने त्या पोरावर स्थिर केली. ती भेदक नजर,
ती वाढलेली दाढी, असें सव ' प्रकरण ? पहातांच सदाशीव गडबडला,
User Reviews
No Reviews | Add Yours...