बेगमांचे अश्रू | Begamaanche Ashru

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : बेगमांचे अश्रू  - Begamaanche Ashru

More Information About Authors :

ख्वाजा हसन निजामी - Khwaja Hasan Nijami

No Information available about ख्वाजा हसन निजामी - Khwaja Hasan Nijami

Add Infomation AboutKhwaja Hasan Nijami

भारती गोखळे - Bharati Gokhle

No Information available about भारती गोखळे - Bharati Gokhle

Add Infomation AboutBharati Gokhle

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
बेगमांचे अश्रू कमी करणार नाहीत'. परंतु माझे पती मिर्जा जियाउद्दीन यांनी चार धौराच्या गोष्टी सांगून सर्वांचे मन शांत केले. इतक्यात बस्ती नादेतून बलगाडी घेऊन या तीरावर आला आणि ब्राम्ही सगळे निघालो थोडयाच वेळात संध्याकाळ झाली आणि आम्ही एका गावात मुक्काम केला. या गावात मुसलमान राजपुतांची वस्ती होती. त्यांच्या प्रमुखाने आम्हाला एक घर रिकामे करून दिले. त्यात दाळल्या गवताचे आणि चा-याचे बिछाने हाते. त्या गदताला 'याल दिवा पराल म्हणतात. त वॉक खाच गवतावर झोपतात. त्यांनी आपल्या परने आदरातिथ्य वरून तसच ब्ले अाम्ह!लाही दिले. त्या कच-याने माझा जीव घाबरा व्हायला लागला. घण काय करणार ? त्यावेळी दुसरी कोणती सोय करणे शक्‍य होते ? नाइलाजाने त्यावरच सगळे निजलो. दिवसभर त्रास आणि दगदग सहन केल्यानंतर जिवाला जरा स्वस्थता, आराम मिळाला होता. त्यामुळ ताबडतोब झोप आलो. मध्यरात्री आम्हा सर्वांची झोप मोडली. वाळके गवत सुयासारवे अगाला बोचत होते. ९:1त पिसवाही चावत होत्या. काय हाल झाले ते देवच जाणे. मखमली उद्षा आणि मऊ रेशमी बिछान्यांची सवय होती म्हणून क्रःस झाला. नाहीतर गावातली माणसे त्याच गवठावर गाढ झोपली होता. त्या कःळोख्या रात्री चहू बाजूंनी कोल्हेकुई ऐकू येत होती आणि साझ्या हृदयाचा थरकाप होत होता. नशीब फिरायला वेळ नाही लागत. नाहीतर भारताच्या बादशहाच्या मुलांना अशा गवताच्या गादीवर झोपावे लागेल असे कुणाला तरी वाटले असते का ? असेच ठायी-ठायी नशिबाचे खेळ बघत हैदराबादला पोहोचला आणि सौताराम पेठेत एका भाडयाच्या घरात राहायला लागलो. लटमारीतून बःचलेली एक रत्नजडित अंगठी माझ्या पतींनी जबलपूर मध्ये विकली. 'मळालेल्या पैशातून प्रवासाचा खच भागला अणि काही दिवस हैदराबादमध्येही त्यावर गुजराण झाली. पण शेवटी तेही पसे संपले. आता पोट जाळण्य[करता काय करायचे हा प्रश्‍न उभा राहिला. माझं पती उच्च दर्जाचे 'खुद्ानवीस' (1लिपिक-उत्तम अक्षर काढू द्कणारे) होते. त्यांन) हजरत मुहम्मद आणि त्यांच्या कुटुंबियांचे गुणवणेन वेलबुट्री काढन सु दर अक्षरात लिहिले आणि चार भिनारवर विकायला घेऊन गेल. लोक त्याकडे बघत आणि आहईचर्याने आ वासून बघतच राहत. पहिल्या दिवशी पाच रुपये मिळाले. पुढे पुढे ते जे काही लिहीत ते ताबडतोब खपत असे. अक्षा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now