स्तोत्रादि संग्रह | Stotraadisangrah

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : स्तोत्रादि संग्रह  - Stotraadisangrah

More Information About Author :

No Information available about वासुदेवानन्द सरस्वती - Vasudevnand Sarsvati

Add Infomation AboutVasudevnand Sarsvati

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२) गुरमदाराज हे इ्यावतार असल्यानेही त्यांचें काव्य अधिकारवाणीरख्य अथात्‌ निखिलादरणीय, इष्टापादक असेंच आहे यांत संशय नाहीं. महाराज हे इंशदत्तावतार आहेत याचें समर्थन पंडितराज द्रविडास््री यांनां शिक्षात्र्‍य- प्रस्तावांत कांहॉ केलें आहे तें योग्यच आहे. शिवाय महाराजांचे चरिब्र- पुस्तकांवरूनह तें शात होईल. तसेंच त्यांच्या श्रीदत्तात्रेयात्मतेविषयी अनुभवद्दी पुष्कळांना आहेत. ब्रह्मश्री, श्रीदत्तप्रिय, देवसंपत्संपन्न श्रीआत्मारामशास्त्री जरेकुलभूषण यांनींही जे महाराजांचे दत्तावतारत्वाबद्दल शिक्षा त्रयग्रंथप्रस्तावांत सुंदर, मार्मिक, विवेचन समर्थन केलें आहे तहा मोठें मननीय, पटणारे, ग्राह्य असेच आहे. नृसिंहवाडींत एकदां श्रीदत्तपादुकांवर कढत पाण्याचें सेचन झालें असतां, त्या उष्णतेचे परिणाम स्फोटकादिख्पांत गुरुमहाराजांचे शरीरावर झाले. महाराज त्या वेळीं वाडींतच होते. या गोष्टीचं स्पष्टीकरण रृष्टांतरूपानें तर्थाल भक्तांस व महाराजांकडोनद्दि जनतेस कळून आलें. “मी व श्राटेबेस्वामी हे वेगळे नसून एकच आहोत ? हें श्रीदत्तप्रभूंच्या, त्यावेळीं झालेल्या दृष्टांतांताल स्पष्टीकरणाचें स्वरूप आहे. पुढें उष्णोंदकस्नानाची सुधारणा वाडीतील पूजक मंडळींनी केली. महाराजांचे शरीरावरील परिणामही बरे झाले. आजही उष्णोंदकस्नानाचे बाबतींत वाडीतील पूजाधिकारी मोठी दक्षता घेतात. याः कथनावरून श्रीमहाराजांच्या दत्तात्रेयात्मतेविषयी ,इशा भिन्नतेबाबत, दत्तावतार- संबंधांत शंका राहणार नाहीं. श्रीदत्तभक्त, दत्तोपासक श्रीगणेशभट व सौ.रमा- बाई या दंपतीची परमसेवा, भक्ति पाहून प्रसन्न झालेल्या श्रीदत्तमहाराजांनीं त्यांना र्प्रांत दशन देऊन सांगितले कीं “तुम्ही अन्रिगोत्री,माझे वडिलांचे गोत्रज आहांत. तरी तुमच सेवेने मी संतुष्ट होऊन, जगदुद्धाराथ तुमचेच उदरी जन्म घेतों. चिंता नसावी.” असेंच, काशींतील शाब्दे परे च निष्णात परिब्राजकाचार्य सद्रूनींही संन्यासेच्छु, उपसन्न गणेशभटांना कार्शाक्षेत्रांत सांगितलें कीं, “तुम्ही संन्यास घेऊ नका, परत गांवीं घरीं चला. पुढें लवकरच तुमचे उदरी श्रीदत्त अवतार घेणार आहेत. तेच तुमचा उद्धार करतील. ? मग श्रीगणेशभट हे माणगांवीं आले. पुढें लवकरच महाराजांचा अवतार झाला. आणर्खाह्ी श्री- महाराजांचे श्रीदत्तावतारत्वाबाबत पुष्कळ उदाहरणें आहेत. तीं सव लिहीत बसणें हॅ प्रकृतानुसरणाचे विखुद्ध होईल. फक्त स्थालीपुलाक न्यायानें थोडे येथ सुचविलं आहे. विशेष याबद्दल माहिती पाहिजे असेल तर ता आकर, चरित्र-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now