स्वामी रामतीर्थ २ | Swaamii Raamatirth 2

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Swaamii Raamatirth  2 by नागेश वासुदेव गुणाजी - Nagesh Vasudev Gunajji

More Information About Author :

No Information available about नागेश वासुदेव गुणाजी - Nagesh Vasudev Gunajji

Add Infomation AboutNagesh Vasudev Gunajji

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
स्वामी रामतीये. अतोनात वाढली. त्यांच्या समागमांत जे कोणी राहूं ठागले, त्यांन प्रकाश आणि आनंद यांचा छाभ होऊं ठागला. त्यांच्या सदपदेश)* श्रोत्यांच्या नेत्रांत प्रेमाश्रंचं भरतं येई, किंवा मनांत आनंदाच्या उकळ्या फुटून त्यांनां हंसूं येई. त्यांच्या स्पशाने कित्येकांमध्ये कवि, चितारी, योगी, वीर यांच्या वृत्ति उदय पावत, आणि आपली मानसिक शक्तीची वाढ झाली आहे असं साधारण मनुष्यांनां वाट, असा पूरणसिंगजींनीं आपला अनुभव नमृद केला आहे. वरील विधानांचा कांहींसा प्रत्यय आह्माठाहि पाहण्यास मिळाला. कांहीं महिन्यांपूर्वी पुण्याहून मुंबईटा आगगार्डानें प्रवास करीत असतां एका गृहस्थाने सांगितल, कीं, ''आपल्या एका मित्रानं रामतीर्थ-चरित्र आणि मदपदेश हॅ पुम्तक तीनचारखां वाचळ, आणि त्यानंतर तो. चांगल्या कविता करूं ठागटा.'' एका मोठया शहरी एका शातील एका विद्याथ्याचे डोके फार अन्यास करून विघडळ. तो एका शिक्षका- पाशी येऊन सांग्र टांगा, की. ** मास्तर, परीक्षा तर अगदीं जवळ आली, आणि माझे डोके तर विघटन गट आहे. आतां याला कांहींतरी उपाय सांगा.” त्या शिक्षकाने गामतीथसजीवनीची मात्रा त्याला दिली, आणि ती त्याठा चांगली टागू पडटी. थाच्या दिवसांत विंद्याथ्यानें पुस्तक परत केल, आणि आतां माझ डोक साप झाटे आहे. असे त्यानें सांगितलें. आमच्या एका वयोवृद्ध मित्राने लिहिलं, कीं, '“आपले डोळे अधु झाल्यामुळें आपण तूर्त वाचन अगदीं बंद केलें आहे. वाचन मरू केळे, ह्मणजे आपले मस्तक दखूं टागतें; पण रामतीर्थसंजीवनीचा अनुभष निराळाच आहे. त्या पुस्तकाचे वाचन ह्मणजे आपल्या मेंदूला टोनिक-शक्तिदायक औषध अहे, असे आपल्याला वाटतें.'' आणखी अशी कांही उदाहरणें विस्तारभयास्तत्र येथें देतां येत नाहींत. पुस्तकां- तील स्वामीजींचे बिचार वाचून असा चांगला परिणाम घडून येतो, तर स्वामी हयात असतां त्यांच्या प्रत्यक्ष समागमानें तसा सुर्पारेणाम घडेल, यांत कांही नवळ नाहीं! १8




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now