श्री श्लोक मनाचे भाष्य | Shri shlok Manaache Bhashya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri shlok Manaache Bhashya by शिवाजी न. भावे - Shivaji N. Bhave

More Information About Author :

No Information available about शिवाजी न. भावे - Shivaji N. Bhave

Add Infomation About. Shivaji N. Bhave

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ट्‌ श्री हलोक मनाचे ह्यावरून-- ) एकाराळा ऱ्हस्वत्व हि देणे २) अकाराला दीर्घत्व देणें ३ ) द्वित्त न लिहितां गृहीत धरणें ४ ) जोडाक्षरानें मागील अक्षर गरू च व्हावें असें बंधन नसणे ( ५) ऱ्हस्व लिहून दीघं गृहीत धरणें (६) क्रहला दीर्घत्व (७) क्र ला जोडाक्षर समजणें इतक्या छंदोभंगाच्या गोष्टी लक्षांत येतात. ' निरंकुगा: कवयः * हा न्याय छंदाच्या बाबतींत हि समर्थांना लाग्‌ होतो. म्हणजे एकसारख्या नियमित वृत्ताने जो कंटाळवाणेयणा ग्रेतो; तो निघून जाण्याला ही रचना थोडी उपयोगी असावी असें दिसतें . गौतेंत हि असें वैचित्र्य आहे. वैदिक क्रषीवी छंदोरचना अशी च शिथिल आहे. थोडक्यांत समर्थांचा हा छंद भुजंगप्रयात असला तरी त्याची सरणी आषणं छंदाप्रमाणें मोकळी आहे असें म्हणावें लागतें. जी छंदाची गोष्ट ती च भाषेची. समर्थांची मनाच्या इलोकांतली भाषा व्याकरणदोषांनी भरलेली आहे. हें सहज अवलोकनावम्ून हि लक्ष्यांत येईल. निव्वळ कांहीं शब्द च पाहूं. अजामेळ ब्‌धी मछर अन्‌रेण देहे मोन्यमृद्रा अभ्यांतरी प्ष्ट मृत्यपंथ अहिला पुष्टीभागीं यथासांग आक्षे प्रॅष्ण वादवेवाद अनुर्वांच्य रीपू सिद््य आवेक्त टर टर टू.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now