ळढवय्ये | Ladhavayye

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळढवय्ये  - Ladhavayye

More Information About Author :

No Information available about गंगाधर लक्ष्मण देवपुजारी - Gangadhar Lakshman Devpujari

Add Infomation AboutGangadhar Lakshman Devpujari

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र. मेजर मात्र शांतपर्णे त्या उध्दत्त कलाप्रतीकांकडे पहात उभा होता. तो थोडा वेळ दिवाणखान्यांत थांबून परत जेवणाच्या दालनांत गेला आणि जातांज्ञातां त्यानें आपला अभिप्राय जाहीर केला, “ काउंट्चा सुसंग यशस्वीपणे उडाला खरा | ” पण मधलें दार उघडं असल्यामुळे ब्रारुदीच्या धुराचा लोट य़ा दालनांत येऊन [चिरुटाच्या घुरांत इतका कांद्दी मिसळून गेला होता कीं ते सव ग्रुदमखू लागले, कमांडंटनें खिडकी उघडतांच ते आपापले दारूचे पेले घेऊन तिकडे घांवल. पावसाचे तुषार खिडकीतून खोलींत शिरून त्यांच्या गणवेषावर वर्षाव करूं लागले. पानांपानांतून पाण्याचे मोठमोठाले थंब ठिबकत असलेल्या झाडांकडे, त्यापलीकडील धुक्याने भरून निघालेल्या खिंडीकडे आणि सवांच्या शेवटीं उंच दिसगाऱ्या प्राथनामंदिराच्या कळसाकडे ते पाहूं लागले, जमेन लष्कर तेथें रहावयाला आल्यापासून या चर्चची मोठा घांट एकदांहदी वाजला नव्हती, शेजारच्या प्रांतांत जर फ्रच रहिवाशांतर्फे जभ्रनांना कोणत्या प्रकारचा प्रतिकार झाला असेल तर तो येवढाच. व्या गांवांतल्या घमापदेशकानें आपल्या घरीं जमनांना रहावयाला जागा दिली होती. त्यांची खाण्यापिण्याची व्यवघ्या केली होती, त्यांची लहर लागेल तेव्हां मकटदीशीनिमित्त त्यांनीं जबर- द्स्तींन पाजलेली दारूही तो वेळींप्रसंगीं प्याला होता, कमांडंटच्या इच्छनुसार त्यांना हवी ती सोय मध्यस्थीपणानें त्यान करूनद्दी दिली होती, पण घांट वाजविण्याच्या प्रश्नाबद्दल मात्र त्यांचें कांद्ीएक ऐकले नव्हते, * तुम्हीं मला गोळी मारून ठार करा वाटल्यास, पण मी तबढं करणार नाहीं, ” असें त्यानें निक्षून सांगितलें होतें. घर्मापंदेशक स्वभावतःच रक्तपिपासू, कूर्‌ आणि दृष्ट असूं नये या तत्वाबरहुकूम त्याला जमेन शत्रूंचा येवढाच प्रतिकार करणें शक्य होतें, आणि गांवांतला सुत- कीपणा कायम ठेवण्याकरितां घांट न वाजविणे हा जो त्यानें निथधार केला होता त्याला उदच्दिलेच्या रहिवाश्यांची मूक समति होता. येवढेच नव्हे तर त्यांना त्याच्या घेर्याबद्दल अभिमान वाढू लागला कमांडंट आणि त्याचे अधिकारी आपसांत धर्मापदेशकाच्या या निरुपद्रवी शौय)बद्दल नुसते सत आणि गांवकऱ्यांच्या या स्वदेशप्रेमाला हरकत घेत नसत, वारण इतर सर्व बाबतीत व्यांच्या हुकुमांची चोख अंमलबजावणी ह्वोत राही. फक्त काउंट विल्ह्देल्म मात्र या अवशेबद्दल कधींकी उसळी मारायचा, तो




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now