वृत्तदर्पण | Vrittadarpan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vrittadarpan by परशुराम बल्लाळ गोडबोले - Parshuram Ballal Godbole

More Information About Author :

No Information available about परशुराम बल्लाळ गोडबोले - Parshuram Ballal Godbole

Add Infomation AboutParshuram Ballal Godbole

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वृत्तदपेण १३ वृत्तामध्ये यति म्हणजे अवसान कोणत्या अक्षरावर असाबे हें समजण्याकरितां त्या त्या वृत्ताच्या नांवापुढें अंक घातले आहेत आणि ज्याला पादांतीं यति आहे व्यापुढे य० पा० असे घातले आहे. लक्षणश्चोकाच्या चतुर्थ चरणांत व्हस्त्र व दीर्घ अक्षरांच्या अनुक्रमे अशा खुणा व यति समजण्याकरितां *॥ ' अशी खूण अक्षरांच्या माथ्यावर केली आहे या ग्रंथांत पुढे जीं वृत्ते सांगावयाचीं आहेत ह्यांच्या पादाक्षरसंख्ये- वम्हन जाति देऊन प्रत्येक जातींतील वृत्तांचीं नांवे अनुक्रमाने सांगतें:-- समटत्ते (१) अनुष्टभ--- पादाक्षरे ८. | २० प्रियंदा. २५ खम्विणी. १ विद्युन्माला. २ असुष््भ. । २१ वशस्थ. २६ वैश्वदेवी. € टी ( केवल ) २२ इंद्रवशा. २७ मालती. (२ पादाक्षरे ९. । २३ तोटक. २८ यूथिका. ३ मणिबंध. २४ जलोद्धतगति. २९ सारंग. (३) पंक्ति-- पादाक्षर १०. (६) अतिजगती--पादाक्षे १३. ४ चंपकमाला. ६ कामदा. ३० प्रभावती. ३३मत्तमयूरी. ५ हसी. ७ मयूरी. २१ मंजुभाषिणी. ३४विभावरी. (४) त्रिष्टुभ्‌--- पादाक्षर ११. । ३२ प्रहर्षिणी. ३५ चंद्रिवा. ८ शुद्ध-कामदा. १३ शाहिनी. ।(७) ज्ञकरी-- पादाक्षेर १५. ९. ललित, १४ दोघक. । ३६ बसंत-तिलका. ३९ मध्य- १० इंद्रा. १५ रथोद्धता. ३७ प्रहरणकलिका क्षामा. ११ उपेंद्रवज्रा. १६ स्वागता. | ३८ असंबाधा ४० रुक्मिणी १२९ उपजाति. १७ भद्रिका. (५) जगती--- पादाक्षरे १२. | (८) अतिशककरी-- पादाक्षर १८. १८ भु्जगप्रयात. १९ दृतविलं- | ४१ मालिनी. ४३ रमा. बित. 1! ४२ चामर.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now