भक्ति परमार्थ पर कविता | Bhaktiparamaarthapar Kavitaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
21 MB
Total Pages :
278
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नारायण चिंतामण केळकर - Narayan Chintaman Kelkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)मनाचे *ोवा.
मना भाव हा ठेब्रिंतूं कृष्णपार्यी, मको चाचपू अन्य कोटेंचि कांहीं ।
मना भावनेने गती या जिवासी, मना भाव हा पण दावी सुखासीं. ॥
मना भावळेसारिखा ,कृष्ण आहे, ययाची प्रचीती बहूतेक पाहे,
जशासी तसा राखिताहे विचारु, मना दपणाचा जसा का प्रकारू. ||
मना कीर्तनीं चिंतनीं काळ सारीं, मना गोमटें काय तं गा विचारीं ।
नसे शाश्वतू येथिंचा लोकघंदा, किती रे किती तूजला सांग्ुं मंदा. ॥'
मना अंतरीच्या श्रमालागि जाळीं, नसे सार संसार हा वीं त्रिकाळीं ।
म्हणोनी समस्तांसि सोडोनि राहे, जिवीं आपुल्या कृष्णरूपासि पाहें. ॥
नव्हे ऐकदेशी नव्हे संर्वदेशी, नव्हे वश्य हा कोणत्या साधनासी, ।
बहुतां प्रकारें तुला सांगताहें, जिबीं आपुल्या कृष्णरूपासि पाहें. |
न चाले मना बुद्धिचा तके कांहीं, जया शोधितां बेद थेक्कीत पाही ।
विचारें करोनी मना ठायीं राहे, जिवीं आपुल्या कृष्णरूपासि पाहें. ॥
नव्हे प्रा्तही युक्ति नाना करीतां, नव्हे प्राप्त हें साधनें आचरीता ।
मना साच रे दाखवीलें तुळा हें, जिवीं आपुल्या कृष्णखरूपासि पाहें. ॥
मना सोडे तूं सोडि तं आ्रांतिजाळें, मना वासनेचें असे तोंड काळें, ।
सुखे तूं बसें निश्चळें एक ठायीं, जिवीं आपुल्या कृष्णरूपासि पाहीं. ||
नये रे मना कोणि कामास येथे, असे रे मना सर्व हैं व्यर्थ नातें, ।
नसे शांति रे मानसा अन्यठायीं, जिवीं आपुल्या कृष्णखरूपासि पाहीं. ॥।
मना साच रे पाहतां एक नाहीं, दिसे जीतुकें तीतुकें मोध पाहीं, ।
असें अन्भवें साच वाटे मला हें, जिवीं आपुल्या कृष्णखूपासि पाहें. ॥
मना दुर्गमू दुर्गमू बोध ज्याचा, नसे ठाउका पार कोणा तयाचा, ।
परी ह्यांत रे गोमटें हेंचि आहे, जिवीं आपुल्या कृष्णरूपासि पाहे. ॥
मना रुक्मिणीवछभू वेदवेद्य, असे साच रे आदुआदू अगाधू,
मना नाहि रे याविणें अन्य कांहीं, जिवीं आपुल्या कृष्णरूपासि पाहीं. |)
मना अक्षरू श्रीगुरू ज्ञानमूर्ती, परानंददाता चिदानंदज्योती, ।
तयाच्या पदीं सर्वदा तूंचि राहें, मना सर्व तें सूख तेथेचि लाहे. ॥
मना पाहे पां छोक हे श्रांत जाले, मनुष्यत्व पावोनियां व्यर्थ गेले, ।
जनें पाहुनी ऐकुनी मंद होती, परी पाठिची वाट ते चालताती. ॥
९७
९८
१. एकाच विवक्षितस्थळीं असणारा अथवा वाटेल तिकडे सांपडणारा असा नाहीं
३
२० (आश्रयाने) थक्क झालेला. ३. व्यर्थ, ४. वेदांना माहीत असा. ५. “आयदु* हरे “आध* (मूळचा
“भनादि?) याचें जुन्या मराठींतील रूप आहे. येथील द्विरुक्ति निश्चयात्मकता दाखविते. ६. नित्य
User Reviews
No Reviews | Add Yours...