षड्दर्शन समन्वय | Paddarashan Samanvaya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : षड्दर्शन समन्वय  - Paddarashan Samanvaya

More Information About Author :

No Information available about शंकर रामचंद्र राजवाडे - Shankar Ramchandra Rajvade

Add Infomation AboutShankar Ramchandra Rajvade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ग्रंथनिद्शन १. नासदीयसक्तभाष्य झालें आणि इशावास्योपानिषद्वाष्य हि झालें. दोन्ही भाष्यग्रंथांत षड्दर्शनांचा आणि चतुर्विध पुरुषार्थांचा संबंध येणें साहजिक होतें. २. त्याप्रमाणें त्यांत ओघाओघानें ते ते विषय येत गेले. अर्थात त्या बरोबर च त्यांचा स्वतंत्र रीतीनें पुणेपण॑ ऊहापोह होणें आवदयक दिसून आलें. ३. म्हणून आतां सदर ग्रंथांत पड्दशेनांचा समन्वय आणि पुरु- पाथचतुष्टयाची मीमांसा करण्यांत येत आहे. ४. हीं पड्दशेनें म्हणजे सांख्य, योग, वैशेषिक, न्याय, पूर्वमी- मांसा आणि उत्तरमीमांसा हीं होत; व चार पुरुषार्थ म्हणजे थम, अथे, काम आणि मोक्ष हे होत. ५. या सहा दर्शनांत आधिभौतिक, आविदेविक, आधियाज्िक आणि आध्यात्मिक या सर्वांचा उलगडा झाला आहे व चार पुर्षार्थात मानवप्राण्याची संपूर्ण इतिकतेव्यता अन्तर्भाव पावत आहे. ६. वरवर पहाणारास हीं साहीं दश्षेनें एकमेकांपासून भिन्न [देस- णारीं आहेत पण तीं एका च ज्ञानपुरुषाचीं सहा अंगें आहेत आणि त्यांतील विरोध केवळ त्या त्या विषयापुरता संबंधित्वाचें येणारा आहे. ७. परंतु त्यांत जसा विरोध आहे तशी साहचयांला हि जागा आहे आणि त्यायोगें त्यांचें संगतिकरण घडून त्यांतून ब्रह्माची सिद होणें शक्‍य आहे. ८. ही गोष्ट फार च थोड्यांच्या टक्षांत आलेठी आहे. निदान ती सांप्रदायिक वेदान्त्यांच्या तर नाहीं च नाहीं असें म्हणण्यास पुष्कळ आधार आहे. ९. त्यायोगें या सव सांप्रदायिक वेदान्त्यांचें मीमांसाशास्त्राकडे केवळ दुलेक्ष च नाहीं तर तत्संबंधी त्यांचें ठायीं एक प्रकारचा (तिरस्कार-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now