विश्व विहार | Vishv Vihaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image :  विश्व विहार  - Vishv Vihaar

More Information About Authors :

द. ळ. सहस्त्रबुद्धे - D. L. Sahastrabuddhe

No Information available about द. ळ. सहस्त्रबुद्धे - D. L. Sahastrabuddhe

Add Infomation About. . D. L. Sahastrabuddhe

रावबहादुर - Ravbahadur

No Information available about रावबहादुर - Ravbahadur

Add Infomation AboutRavbahadur

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विश्व ७ आ आरी अचि कीच अचि (षे सी आट च अट 2८ के आहे. एका पुंजापासून दुसरा पुंज सरासरीने २,०००,००० प्रकाशवर्ष दूर आहे. २,००० ००० तारापुंज आहेत आणि प्रत्येक पुंजांत साधा- रणपणें २०००,०००,००० तारे आहेत. तारापुंजांत प्रखर उष्णता असलेले वायू आहेत व तारे स्वतःभावतीं फिरत आहेत इतकेंच नव्हे तर त्यांना निरानिराळे आकार आहेत. या आकारावरून ते नवीन, जुने किंवा फार जुने आहेत हें सांगतां येण्यासारखें .आहे. एकाद्या गागितज्ञाला आपण जर विचारलें कीं वायूचा ढीग आधांतरी राहिला तर त्याचा आकार काय होईल आणि असाच ढीग स्वतःभौवतीं फिरंं लागला तर त्याचा आकार काय होईल ? तर आपल्याला असें उत्तर मिळेल की पहिल्याचा आकार वाटोळा गोळा होईल. दुसऱ्याचा आकार नारिगासारखा म्हणजे मधें ज्यास्त फुगलेला आणि वरच्या व खालच्या टोकाला चपटा झालेला असा आढ- ळेल. जसजसे जास्त दिवस जातात तसतसा आकार जास्त चपटा होत जातो. कांहीं ठिकाणीं गांठी तयार होऊं लागतात. पुढें कांहीं दिव- सांनीं वायूंचे लहान गट होतात व मग प्रत्येक तारा निराळा होतो. हे जे फरक पडतात हे एकाद्या ताऱ्याचा कितीही बारकाईनें अभ्यास केला तरी कळणार नाहीं; परंतु आकाशांत सर्व आकाराचे निरनिराळ्या स्थिती तळे तारे आहेत त्यावरून अंदाज ठरवूनच वरील कल्पना शाख्ञांनीं मांडलेली आहे. तारा जन्मास कसा येतो याची वरीलप्रमाणें कल्पना लक्षांत आणली पाहिजे. सूर्य आणि त्याचे ग्रह. सूय आणि त्याचे ग्रह कसे झाले याचें उत्तर द्यावयाचें म्हणजे आका- शाची पाहणी करून त्यावर कल्पनेनें सूर्याची व त्याच्या ग्रहांची उत्पत्ति कशी झाली हें ठरविलें पाहिजे. आपल्या सूर्यासारखी ग्रहमालिका असलेला सूर्य आकाशांत कोठें नाहीं, किंवा असलाच तर तो इतका दूर असला बी कॉ, आपल्याला उपलब्ध असलेल्या दुर्बिणींतून तो दिसणें शक्‍य पाही. प्रथमतः अशी एक कल्पना होती कीं, वायूचा एक प्रचंड तप्त गोळ




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now