शिक्षणकळा व मानसशास्त्र | Shiqsanakalaa Va Maanasashaastr

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : शिक्षणकळा व मानसशास्त्र  - Shiqsanakalaa Va Maanasashaastr

More Information About Author :

No Information available about हरी नारायण नेने - Hari Narayan nene

Add Infomation AboutHari Narayan nene

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९ मदतीनें या बाबतीतील अनेक अडचणी दूर झाल्या. केवळ पुस्तकी माहिती- वर अवलंबून राहिल्यास आधिभौतिक शास्त्रांच्या याबतीत नकळत गैरसम- जुतीनें हास्यास्पद चका कशा होतात याचा मला चांगला अनुभव आठळा* डॉक्टरसाहेबांच्यामुळ, दुवाखान्यांत असणाऱ्या पुस्तकांचा, पदार्थ- संग्रहालयाचा, प्रत्यक्ष व्यवच्छेदन केलेल्या शरीरांतील निरनिराळ्या भागांचा, अवयव -मेंदू-विविध शरीरसंस्था यांच्या आरूलि, नमुने, चित्र, नकाशे, तक्ते, इत्यादिकांचा मला फार उपयोग झाला. वरील साधनांनी निरनिराळ्या गोष्टी समजन देऊन व शंकासमाधान करून त्यांनी मला पुष्कळच उपकृत केलेले आहे. पहिल्या खंडांतील * शरीररचने ' संबंधीं तीन प्रकरणें लिहितांना त्यांच्या मदतीचा व सल्ल्याचा पुष्कळच उपयोग झाला. ही शास्त्रीय माहिती जास्त सबोध व्हावी म्हणून आपल्या जवळचे बरेच “ब्लॉक्स ' त्यांनीं या पुस्तकात वापरावयास दिलें एवढेच नव्हे तर मेंदूच्या स्पष्टीकरणाच्या दृष्टीनें कांहीं नवीन * ब्लॉक ' माझ्यासाठी त्यानी मुदद[म करवून दिले वरील गोष्टीमुळे पुस्तकाची भूमिका नीट तयार झाल्यानें प्रत्येक प्रकरणांत येणारे शाख्रीय स्वरूपाचे उल्लेख टापा देऊन स्पष्ट करण्याची मुळींच जरूर राहिली नाही, आणि योग्य ठिकाणीं उलछ्लेखासमीर मार्गील पानांचा आंकडा दिल्याने काम भागून प्रातिपादनाच्या ओघाला अडथळा येईनासा झाला. डॉक्टरसाहेबांनी प्रत्येक प्रकरण नीट रीतीने ऐकून घेऊन, वैदय्यशासत्र- टृष्या सर्व विधानें खुसंगत आहेत कीं नाहीं हॅ पाहून, कांही ठिकाणीं व्यवहा- रांतील उदाहरणेही सुचविली. डॅॉक्टरसाहेबांचा स्त्रेहसंबंध जुळला नसता तर हँ पुस्तक इतक्या स्वरूपास येऊन प्रकाशित झाले असतें कीं नाहीं याची शंका ह्येती. पुस्तक पूर्ण करण्यासाठी एकसारखी माझ्यामागे निकड लावून, ल छाप- ण्याची जबाबदारी पत्करून, कधी कधीं मुद्रित देखील तपासून त्यांनी मला क्रणी करून ठेविले आहे. ६ वर उल्लेखिलेल्या व्यर्ताप्रमाणेंच प्रो. बेहरे, रा. भिशीकर॒नॉमलस्कूल खुपर-इन्‌-टेंडंट-नागपूर व रा. दामुअण्णा ओक उमरावती नॉमॅल स्कूल खुपरइन्टेंडंट यांनींही पुस्तक चाळून ज्या सूचना केल्या त्याबहूळ त्या सर्वांचा मी आभारी आहें. रा. म. गो. इनामदार, शिक्षक पटवर्धन हायस्कूल नागपूर, यांनीं ' प्रेसकॉपी ' तयार करण्यास व मुद्रित तपासून देण्यास जी मदत केली




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now