श्री ज्ञानेश्वर दर्शन | Sri Gyanshvar Darshan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्री ज्ञानेश्वर दर्शन  - Sri Gyanshvar Darshan

More Information About Author :

No Information available about नरहर बाळकृष्ण देशमुख - Narhar Baalkrishn Deshmukh

Add Infomation AboutNarhar Baalkrishn Deshmukh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना ९ सर्व ठिकाणच्या सद्गहस्थांकडे जाऊन त्यांच्यापुढे ही कल्पना मांडून त्यांचे सर्व तऱ्हेचे साहाय्य व सहानभूतिरें मिळविणे, आस्थवाईक माणसें ठाभल्याशिवाय होणा नव्हतें. तें कार्य श्री. टॅभर्णीकर यांनी ठिकठिकाणीं विद्वान साहित्यसेवकांस भेटून त्यांच्याकडून लेख मिळवून सतत तीन वर्षे अडीअडचर्णीस न जुमानतां कायावाचामने करून मोठ्या परिश्रमानें केलें याबद्दल मंटळ त्यांचें अत्यंत क्रणी आहे. हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याच्या कामीं मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. गगाधर मारेडवर फाटक, एम्‌. ए , एलणळ. बी., फ॒ सबजज्ज वेळगांव, यांनी या ग्रंथाबाबत वेळोवेळी केलेल्या अनेक उपयुक्त सूचनांबद्दल व साहाय्याबद्दल कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणें हें मी माझें कतंव्य समजतों. तसच श्री. आर. एस. वृक्ष, एम. ए., एलएल. बी., सबजज्ज चाळिसगांव, श्री. ज. गं. रेळे, अँडव्होकेट मुबई, श्री. ज. ए. नरवणे, प्रो श्री. रा. पारसनीस, एम्‌ ए, सातारा, श्री. पाटसकर वकील चाळिसगांव, यांनीं जें वेळोवेळी साहाय्य केले त्याबद्दल मडळ त्यांचें फार आभारी आहे. तसेंच, श्रीमंत सरकार भाऊसाहेब पतसचीव, य॒वराज भोर, यान' श्रीज्ञानोबाच्या खाद्याचा फोटो प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली याबद्दल मंडळ त्यांचें फार क्री आहे. मुंबई इलाम्याचे डिहज्युअल इन्स्पेक्टर श्री. तोरो व आर. एच्‌. आफळे, शिक्षक शाळा मिरी, तालूका नेवासें, यांनी या ग्रंथाकरितां फोटो दिले त्याबद्दल व ग्रंथ छापण्याच्या कार्मी अहमदनगर येथील मोहन मद्रा-मदिराचे श्री. रा. ब. हिरे बी. ए. व श्री. द न. ऊफ दादासाहेब चौधरी बी. ए. यांनी आत्मीय भावनेने अत्यत परिश्रम घेऊन ग्रथ वेळेवर छापून दिला याबद्दल मडळ त्यांचं फार आभारी आहे. 'धश्रीज्ञानेशवर-दर्दात' हा ग्रंथ पूर्ण होण्यासाठीं ज्या अनेक गद्गहस्थांनी अतःकरणपूर्वक प्रेमाने स्वतःच्या स्फूर्तीनें व आपलेपणाच्या भावनेने साहाय्य देऊन अनेक प्रकारें हातभार लावला आहे त्या सर्वांचे, मंडळ अत्यंत फ्रणी आहे. वस्तुत: अदा प्रकारचें साहाय्य सर्वत्रांकडून झाले नसते तर अगावर घेतलेल्या जबाश्दा रीतून य॒घस्वीपणें पार पडण्याचे श्रेय मडळास खरोखर लाभलें नसतें, कार्य सिद्धीला गेलें खरें; पण, त्याचें चीज करून मळाला उत्तेजन देणें हे जनतेचे कार्य आहे; व मंडळाने आपले कार्य बजावल्यावर पृडील कार्याकरिता जनतेकडे त्याने पाहिल्यास व आत्मविश्वासाने उत्ते जनाची अपेक्षा केल्यास तें अतना- ठायी होईल असें नाही. मंडळाच्या पुढील संकल्पांना जनतेनें जनतेच्या हृदयांतील ज्ञानेशम्प्प उत्तेजन देऊन त्याच्या हातून कार्य करून घ्यावें अशी नम्र विनंति आहे. जनोदन ही विनंति फोल करणार नाहीं असा भरवसा वाटतो. शेवटीं ज्या ज्या लोकांच्या साहाय्यानें श्रीज्ञानेशवरांचे सर्वतोमुख दर्शन जनतेला घडविण्याचे व एक प्रकारें जनताजनादनाची सेवा करण्याचें भाग्य गंटळाला लाभले त्याबद्दल त्या सर्वाचे आभार मानून व ज्याच्या कृपेच्या बळावर हें अंगीकृत कार्य तडीस गेलें त्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now