तांडव आणि ळास्य | Taandav Aani Laasy

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Taandav Aani Laasy by बाळशंकर देशपांडे - Baalshankar Deshpande

More Information About Author :

No Information available about बाळशंकर देशपांडे - Baalshankar Deshpande

Add Infomation AboutBaalshankar Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१९ प'काच माळचे याचं हृदयंगम मिश्रण ज्या ढंगदार लयकारीनं अन्‌ स्वरविलासानं बुवा श्रोतृगणाच्या अनुभवास आणून देत होते त्याला किती समजदार साथीची आवश्यकता होती ! तबल्यावर उमटणाऱ्या प्रत्येक बोलांतून गोळणीचा रोष, प्रीति इत्यादि भाव ध्वनित व्हावयास हवें होतें. पण म्हाताऱ्यानं विषम मात्रांचा कुठलास; अनवट बोल लावून कुडवुड्या ज्योतिष्याच्या वाद्याची रसिकांना आठवण करून दिली आणि त्यांच्या वृत्तीवर चद्द॑ पाहणारी संगीताची नशा पार नाहींशी करून टाकली ! पण त्या वृद्ध तबलजीच्या जातीची हृटबादीं माणसं कोणत्या क्षेत्रांत नाहींत ! स्वतःच्या गुणवशिष्ट्याचं प्रदर्शन करण्याच्या हव्यासापुढं मजल- दीच्या रंगाची तमा न बाळगणाऱ्या त्या दृद्धाला दोषी ठरवायचं, तर मग या विराट जीवनसंगीताशीं तादात्म्य न पावून आपल्याच व्यक्तिमत्वाची टिमकी वाजाविणाऱ्या अन्‌ विश्वाच्या या भव्य मेफलीचा विरस करणाऱ्या महाभागांना कोणत्या न्यायाने निरपराध समजायचं * दाब्दचमत्कृति, कल्पनाविलास, अलंकार, यांचे अवास्तव स्तोम माजवृन जीवनानुनयाचा ऑतम हेतु डावलणाऱ्या साहित्यिकांच्या लेखण्या जीवनसंगीताच्या साधनेचा थोडा थोडका का विचका करीत आहेत १ समाजसेवचं अनुसंघान न राखतां प्रतिष्ठा नि हुकमत यांच्याच प्रलोभनामागं वाहवत जाणाऱ्या पुढाऱ्यांनीहि राजकारणाची “ ब्रेठक ' बिघडवून टाकली नाहीं का! विश्वयथारणेचे महान्‌ '्येय दृष्टिआड करून क्षणजीवी खरूपसपदेच्या उन्मादांत स्वेरवर्तन करणाऱ्या सौदर्यशपन प्रमदा, उपकारधर्माचा बिसर पडून भोगपूर्तीच्या घ्यासानं बेडावलेले लक्ष्मीपुत्र, प्रमत्तांचे निर्दालन नि पीडितांचे उद्धरण हे ग्रासनसस्थेचं ब्रीद नाकारून दीन दुबळ्यांचा छळ- बाद माडणारे सत्ताधीश .. .हे सारे प्राणी म्हणजे जगताच्या या भव्य महालांत आळविल्या जाणाऱ्या संसतीच्या सुरावटीशी लग न पावत आपल्याच तालांत वागणारे स्वेच्छाचारी साथीदारच नव्हेत का? लोको-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now