पौराणिक चरित्र माळा | Pauraanika Charitramaalaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Pauraanika Charitramaalaa by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१९५) मुक्त झालांत, संतती झाल्यवांचून पितरांते त्र्हणांतून सुत्त होण्यास आपली तपश्षया कशी उपयोगीं पडणार? सव कमींचा नाश झाल्याविना संन्यासाश्रम झ्णावेला जाण्यास आधार कोणचा? स्वगैद्वारचा रस्ता बंद झाल्यानें, किल्येक॑ तपोनिधी,: अल्पकालांत सततीदायक होणाऱ्या पशुपक्षांदिक योनींतील स्त्री जातीशीं रममाण होऊन पितरांचे त्रण फेडून, नंतरच स्वर्ग- क्सी झाले ना! मी आपली स्त्री होण्यास तयार असतां असल्या अनुपम्य रत्नाचा त्याग करणारा खचितच दुभागी समजला पाहजे. माझ्या ह्या पोवळ्यासारख्या अधरोष्टाचें पान, चक्क- वाक पक्षांचे युग्माप्रसाणें स्निग्ध व उत्तंग उरोजाचें मर्दन, कमलासारख्या हातांची मिठी, करदळीस्तेभासारख्या मांड्यांचा दाब इत्यादि गोष्टी प्रत्यक्ष अमरेंद्रासह्दी आमच्या खषाखरीज प्राप्त होणार नाहींत. मी स्वतः अबला असल्यानं जास्त कांही बोळे कत नाहीं. आपण स्वतः ज्ञानी असल्यानें सर्ब परोक्ष व अपराक्ष मार्गांची महती जाणतच अहां. ह्या प्रमाणें रंभचं अलंकारिक व सप्रमाण भाषण ऐकून, श्री शकानें न डगमगतां ताबडतोब तिला सांगितलें कीं, तूं ह्मणतेस त्या प्रमाणें पितरांच्या क्रहणांतून मृक्त ह्दाण्यास, किंवा तिलांजली देण्यास १स्थाश्रमथम संपादन करणें उक्त केःणास १ तर ज्याला नीर्‍्यांशाच्या फेऱ्यांत वारंवार पडन, संसाराची गोष्ट मरेपर्यंत सुटत भः त्यांना. आमच्यासारख्या बिरारयांना जर जननमर- णाची “वा नश्वर सुखाची इच्छाच नाहीं. तर ग्रहसीग्याची काय पदी आहे १! शित्राय रा शअसख्याचें महत्व विषया जनांस, आद्यांस नाही. ह्यास उदाहरण दृ ह्याला मृत्युलोकची अमत संजिवानिच समजावयाचा, पण ता फक्त आरोग्यास. विषमज्व- रास किंवा सकन्निशत्यास तेंच विष्वबत भारक होय. तुझ्या शरि- रावयवाची तू तार्राफ करतस पण माझ्या दृष्टीने त्यांत कांद्दीच महत्व नाहीं. ख्तरियांच्या अधरपानाने तृषिताची तहान भागल्याचे मी आजपयत ऐकि नाहीं. कुचकलश् केवळ मांसगोळ्यानें बन-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now