संगीत रणदुंदुभि नाटक | Sangiit Ranadundubhi Naatak

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संगीत रणदुंदुभि नाटक  - Sangiit Ranadundubhi Naatak

More Information About Author :

No Information available about वामन गोपाळ जोशी - Vaman Gopal Joshi

Add Infomation AboutVaman Gopal Joshi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ध्‌ संगीत रणदुंदाभि नाटक. वा. चक ४०२४-१२. /भण// व. पत ब च अ गा रि आ. न अमी कणा ल अगा“ क प अ ऑप मी अस कीन ना टी च अनीस अना प्रबल हा डंका रणाचा एक लोकीं खरा या॥ धू०॥ मदुल-मधुरा विनयवाणी । भव्य खाणी धनाच्या ॥ फोल सारा हा पसारा । अघम-हदय घराया ॥ १॥ हदय बनले कटिणतेचे । प्रस्तराचे खलळाचे । खड्ग-धारा वजन साचे । कणे त्याचे कराया ॥ २॥ क॑ ०:--कबूल--तुर्षे सारे म्हणणें मला कबूल आहे. पण ही चचा करण्याचे हे स्थळ आणि हा काळ आहे का! स्‌ स्थळ हे नसले तरी काळ हाच आहे. शत्रु सरहद्दीवर येऊन तेज०ः दाखल झाला आहे आणि आपल्या जब्ाबाची उत्सुकतेने वाट पाहत आहे. तेव्हां त्याच्या प्रातिकाराच्या तयारीला आपण आतांपासूनच लागलें पाहिज. पद्यु०:--ताईसाहेब, बोलतो याची माफी असावी. तलवारीचा जबाब तलवारीनैच द्यावा लागेल अशा गैरसमजुतीने आपलें हें सारे जोरदार व्याख्यान चालले आहे. पण महाराजांचा विचार कांही तलवारीला तलवारीचा जबाब देण्याचा नाहीं त्यांनीं आणि त्याच्या मंत्रिमंडळाने मातंगेश्वरांची तलवार मोडून पाडण्याचा निराळाच डाव योजिला आहे. डाव पण डाव आहे. रामाचा बाण चुकार ठरेल; पण हा डाव भिकार ठरणार नाहीं, एक टोला कीं राम बोला. भोलेनाथ ! क॑ ०१---बरोबर-बरोबर-पशुपालाचे म्हणणे अगदीं बरोबर आहे. आम्हीं जर अशी रामबाण योजना करून ठेविली, नसती तर अशा आणीबाणीच्या वेळीं आम्ही असे गाफलासारखे नाचरंगांत दंग कसे होऊन गेली असतो १ तेव्हां ये-अशी शांतचित्तांन आमच्याजवळ बेस; आणि या आनंदविलासाचे दोन घुटके घेऊन आपल्या थकल्या भागल्या जिवाल्ा थोडी विश्रांति दे. ( तिचा हात धरावयास जातो. ) तेज ०१--थांबा.---तलवारीवांचून मातंगेश्वराला चिरडून टाकण्याची आपली अजब शक्कल काय आहे ती आधीं मला सांगा आणि मग विला- साच्या व विश्रांतीच्या गोष्टी बोला. सोौदामिनी:--राजकारणाच्या मसलती कांहीं चव्हाट्यावर सांगावयाच्या नसतात.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now