रातराणीचीं फुळें | Raataraanichin Phulen
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
132
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गजानन त्र्यंबक माडखोळकर - Gajanan Truanbak Madakholakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)चा, सहाचुभूतीचा आणि रसिकतेचा आहे. विराट मानवी जांवनाचें कोणतेंहि
अग, मग तें कितीहि अभद्र किंवा ग्राम्य असेना, मला उपेक्षणीय वाटत नाही;
व पूर्णचंद्राच्या सुषमेने न्हालेल्या जगन्नाथपुरीच्या शुभ्र वाळवंटात मी जितक्या
उन्मादाने लोळलों आहे, तितक्याच उल्हासाने ताजुद्दिनिबाबाच्या उरुसांतील
बकाल जनसंमदातून नाचगाण्याच्या मैफली पहात रात्रभर भटकलो आहे.
अशा प्रकारच्या निरंकुह्य परिश्रमणांत ज्या गोष्टी मला दिसल्या, माझ्या
हृदयाला भिडल्या किंवा माझ्या विचारांना धक्के देत्या झाल्या, त्यांपैकी कांही
या लेखांतून मी चित्रित केल्या आहेत. खिशांत रेषाचित्र काढण्याचे सामान
किंवा कॅमेरा घेऊन हिंडणारे मुशाफिर एखार्दे विलक्षण किंवा विलोभनीय दृशय
नजरेस पडतांच लगेच त्याचें चित्र रेखाटून किंवा छायाचित्र घेऊन मोकळे
होतात. अशाच कांहीशा भावनेने मी हे लेख लिहिले आहेत. इतक्या सहजा-
सहजीं लिहिलेलें ह अह्देठुक लिखाण पुरोगामी आहे, तिरोगामी आहे किंवा
अधोगामी आहे, हें मी कसें सांगूं ३ समाजाची प्रगति घडवून आणण्याचा
मक्ता आापल्याकडे आहे असें समजावयाला आणि तदनुसार वाख्ययनिर्मिति
करावयाला जं मोठेपणाचें अवसान अंगीं असावें लागते, तें. सुदैवाने माझ्या
ठिकाणीं नाही, त्यामुळे एक प्रकारच्या निश्नांत आणि निरंकुश मनाने इभ्छेस
यईल तें मी लिहू शकतो.
अर्थात् साहित्यशाब्नांतल्या कोणत्या साचांत हे लेख बसतात, हें ठरवि-
ण्याचेंहि काम माझें नाही, कारण मी विद्वान् नाही आणि कलाक्ोविदू तर
नाहीच नाही. एका उपजीविकावादी लेखकाचें हॅ ्ुटित निरीक्षण आहे. तें
वाचून लोकांची जी काय करमणूक होईल, तेंच मी भाझ्या श्रमांचे
समजअतों. मग त्याला कला आणि साहित्य यांत स्थान मिळो वा न मिळो.
२४ जानेवारी १९४० र
गव त्य० माडखोलकर
शांतानिवास, नागपूर
4]
User Reviews
No Reviews | Add Yours...