सावळीच्या उन्हांत | Saavaliichyaa Unhaant
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
172
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीराम हरी अत्तरेद - Sriram Hari Attared
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)« नाचत आले गनपति हो55 आनंदें राचे” हें नामूचं गाणं ऐकून रामभाऊंचा
विषाद मावळला.
९ ९ ९ ><
बरड्यांच्या पायथ्याशी बैलांची करंटी येतांच कौठुकानं टाळ्या वाजव-
णारा नी मांड्या पिटणारा नामू आता घाबलॉंत बापाला दाणचाऱ्याच्या नी
दुसऱ्या हलक्यासलक्या निवरासवरीच्या कामांत मदत करण्यांत गुंतला होता.
बापाच्या पुढं-पुढं करण्यांत त्याला जी होस वाटे ती त्याची त्यालाच ठाऊक.
ओखर किंवा बाजरीच्या कुटाचे टोमे इकडून तिकडं ओढीत सारण्यांत त्याला
पुरुषाने वाटत होता, कारण मोठ्या माणसाची तीं काम आपण कुथतकुथत
का होईना करतों यांत त्याला अभिमान वाटे. तश्ांत * पोऱ्या, पायावर
वडेल कांही. गाठबिठ ढळेल रे !” असं बापानं म्हणतांच * अं. काही नही
ब्हत माले ” असं उल्हासी बेफिकिरीचं उत्तर तो देई. भाऊंना त्याच्या त्या
<: अचाट ” कामाबद्दल कौतुक वाटे.
करॅटी मोठी असल्यामुळं अजून बैलांची पाण्यासाठी हाळावर झुंबडच
लागून राहिली होती. धंय््याचे आवाज निरनिराळे पण एकदम ऐकू येत होते
गमत वाटे ते ऐकतांना. काही बैलांची [शिंग खूपच मोठीं, कांहींचीं वेडीं वाकडीं
नी कांहींचीं मोडकीं तोडकीं. टकराटकरींत एका वकूचं [शिंग पिरगळलं जाऊन
थोडं रगताळलेलं असून देखील किती तिखटपणाने रग दावीत तो चालला होता.
पण तो एका सावकाराचा वळू असल्यामुळं खादीनं पुष्ट झालेला होता. इतर गुरांची
स्थिति वेगळी. बहुतेक गुरं हाडकीं, लंगडी, फुटकीं, अशींच. सातपुड्यातून बेल
चरून आलेले असले तरी ते मगम झालेले दिसत नव्हते, कारण बराचसा
गवताळ भाग राखीव असून बाकीच्या बरड्या मात्र चराईला ख्या होत्या.
दररोज तेंच तें खुरटलेले गवत कुरतडून गरं भुकेलेलींच राहात; त्यांचे कप्पे
लागून गेले होते अगदी. हाळाच्या कुंडावर सातआठ खंडी गुरांनी खूपच
गदी केली. सगळीं तह्मनलेलीं. एखादं ढोर पाणी पिऊन परत फिरलं म्हणजे
त्याला बाहेर येण्यास मार्ग मिळण्याची पंचाईत. करंटी बैलांची असली तरी
११
User Reviews
No Reviews | Add Yours...