रातराणी | Raat Raani
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
144
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोपाळ गंगाधर पोतदार - Gopal Gangadhar Potdar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रत्नंपरखी
तिला खेळताना पोडभर पाहावे. मोटार पुढे गेल्यावर मी मागे वळून
पाहत असताना माझे दवशुर भाझ्याकडे पाहून गालातल्या गालात
हसत होते. आणि मी रुमालाने तोंड पुसले.
घा चह आळ
' कुबेरान संपत्तीची हाव धरण अप्रस्तुत नाही का? ? ' रूपराक्ती-
रतीला वेषभूषेची काय जरूरी ? ' - श्रीगजानतान परीक्षेला
बसण्याचाच फरक हा १ * प्रेमसागराला भरती यायला मुखचंद्र
पुरेसा नाही का ? ' ते बोलू लागले म्हणजे अस वाटत की भापण
नेहमी अंकतच रहाव. स्वारींचा स्वभाव तर भितका प्रेमळ की
आमच लग्न होअून आज सहा वर्षे झाली पण कधी अंकदा सुद्धा
माझ मन मोडलेल मला आठवत नाही. अगोदर फार बोलायचाच
कंटाळा आहे. बहुतेक अत्तराच काम मंदस्मितावर भागं-
वायच. अन् हसताना दोत तरी किती छान दिसतात'. माझ्या सारखी
भाग्यवान मीच अस मला नेहमी वाटत. आणि घरजावअी म्हणून
बाबाहि त्यांना फार प्रमान वागवितात'. पण मला अस का बर वाटल?
मी त्यांना आवडत नसेन का? त्यांना जेव्हा जेव्हा मी चित्र
काढताना पाहते तेव्हा तेव्हा त्यांच्या हातून अंच व सुंदर स्त्रियांची
चित्र रेखाटली जातात. आणि मी अच मुळीच नाही. कदाचित् फार
ठेंगूहि नसेन. परवा त्यांच्या खोलीत मी अंका नव्या अंच स्त्रीचा
फोटो पाहिला. ती आयंमहिला नसून आंग्लयुवती होती. किती पण
प्रमाणबद्ध अवयव आणि मुख तरी किती मोहक! मी जर अितकी
मोहित झाले तर ते तेर काय पुरुषच! तेव्हापासून मी त्यांच्या वर्तनाते
काही फेरबदल होतो की काय ते बारकाओऔने पाहू लागले. पण
काही पत्ता लागना. आज पहाटे मी अंकाअकी जागी झाले तो
दाय्या रिकामी. माझ्या काळजात धस्स' झाल. मी हळूच अठले व
त्यांच्या खोलीकडे गेले. त्यांच्यासमोर त्या सुंदर आंग्लयुवतीचा
ठे
User Reviews
No Reviews | Add Yours...