श्रीमद्भगवत भाष्यार्थ | Sribhagwatgeetabasharth

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीमद्भगवत भाष्यार्थ  - Sribhagwatgeetabasharth

More Information About Author :

No Information available about विष्णु वामन - Vishnu Vaman

Add Infomation AboutVishnu Vaman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१२) काळे, या चित्रकारांकडून आम्हीं सुद्दाम काढविलीं आहेत. आमच्या सूचनेप्रमाणे त्यांनीं हें. चित्रांचं काम फारच थोड्या अवघींत पण उत्तस प्रकारे करून दिल्याबद्दल आम्ही त्यांचें आभारी आहो. या दोन्ही चित्रांवरून त्यांचें आपल्या कलेतील कोशल्य ' तज्ज्ञांच्या सहज लक्षांत येण्यासारखं आहे. इंदिरा छापखान्याचे मालक व आसचे चिरपरिचित मित्र रा. ञ्यंबक रि आवटे यांनीं पांच प्रकारचा नवीन टाईप आणवून, आमच्या कामाकडे स्वतंत्र चांगलीं काम करणारीं माणसें कायम करून व करेक्शन वगेरे इतर बाबतींतहि शक्‍य तितकी काळजी घेऊन गीताभाष्यार्थांचें काम आपल्या कारखान्यांत व्हावें याच एका वार्मिक बुद्धीने फायद्याकडे फारसें लक्ष न देतां फारच जलदीनें काहून देले, याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभार मानितों. पुण्यांतील दुसऱ्या कोणत्याहि छापखान्यांत इतक्या स्वात- त्यानें आम्हांला कास काढतां आले चसतं या ग्रंथाच्या शद्धीसाठीं आम्हीं अतिशय काळजी घेतली असल्यासुळें त्यांत फारस दोष राहिलेले नाह्दीत; तथापि आमच्या अनवघानासुळें किंवा प्रिंटरच्या प्रमादासुळें व छापतां छापतां मशीनवर होणाऱ्या कांहीं घोंटाळ्यासुळे काना-माच्रा-अ्चुस्वार वभरेच्या कांही चका झाल्या असतील, पण त्या वाचतांना सहज लक्षांत येण्याजोग्या असल्यासुळे आम्ही स्वतंत्र द्यद्धिपच जोडलेले नाहीं. तथापि फारच महत्त्वाच्या चुकांची यादी पढें जोडली आहे. तावरून ग्रंथ शद्ध करून वाचावा, गीतेतील कांही शब्द वादग्रस्त असून ज्या एकाच शब्दाचे प्रसगोपात्त [भेन्ष भिन्न अथ होतात त्यांचा एक काश या ग्रंथाला जोडला आहे. भाष्यकारांनीं कोणत्या श्होकांत कोणत्या शब्दाचा काय अर्थ केला आहे, हें एकदम समजण्यास त्याचा पुष्कळ उपयोग होईल. आम्ही या श्रांत रहस्यकारांनी मूळ गातेचा जो अर्थ केला आहे व त्यावर टापा दिल्या आहेत, व्यांचंच सुख्यतः परीक्षण केलें आहे. कारण आम्हांला द्यांच्या पूर्वाच्या पाल्ह्याळिक रहस्यापेक्षां द्यब्दाध व त्याचें समर्थन यांचेंच आधिक महत्त्व वाटतें तथापि आम्ही रहस्याकडेहि अगदींच दकुक्ष केलेलें नाहीं, हॅ आमच्या टीपा वाचून कोणाच्याहि लक्षांत येईल. आम्हा. त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास केला आहे, असें कोणाला म्हणतां येऊ चये म्हणून आम्हां द्यांच्या ग्रंथांतील जसंच्या तसेच उतार घतले आहत. उ रहस्यकारांनीं रहस्यांत ज्या ज्या संस्कृत प्रमाण ग्रंथांचा उल्लेख केला आहे ते सव्‌॑ आ. ह. सूळ ग्रंथ पाहूनच आह्मी हें परीक्षण लिहिलें आहे. त्यांनीं प्रस्तावनेत आपला गीते्शे ज्रेचाळीय वर्षाचा परिचय असल्याचें सांगितलें आहे. आह्यांला कोणत्याह बाब- तींत त्यांची बरोबरी करावय!ची नाहीं, हें आह्मी वर सांगितलेंच आहे. तथापि आम- चेहि या ग्रंथावर थोडे-फार परिश्रम झाले आहेत. आमच्या वयाच्या ताविसखाव्या वषा- पासून ( आज आह्यांला ५१ वें वषे आहे) प्रथम ज्ञानेश्वरीवरून व पुढें भाष्यावरून आह्मी गीताभ्यास केला. कै. भाऊशालत्री लेल्यांच्या गीताभाष्याच्या पहिल्या भाषांत- राची बरीची हुं आहय तपासली आहेत. वीस वषांपूर्वी झुंबईचे पुरंदरे आणि कंपनी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now