प्रभा | Prabha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रभा  - Prabha

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हाय हाय! काय केलें हें मी! टाळीच्या आवाजानें हादरलेल्या हवेच्या छम्पनानें काचेवरील थेम्बांत प्रचण्ड खळबळ होऊन, शेबाल्वेली उन्मळून' थडल्या, पाण्याच्या लाटेने दोन्ही जीव भिन्न दिशेस श्ठगारले गेले, आतां काय करू १ अल्पजीवी जीव...किती अन्तर...अधुरीं व्यड्गे हइन्द्रिये- पुन्हा यहच्छेने जवळ येण्यास केवढा कालावधि ! ईश्वरा ! कशी यांची घड- पड तगमग चालली आहे ! अरे वेड्या ! ती बघ तेथे जवळच आहे, इन्चाचा सहस्त्रांशही अन्तर नाहीं रे! पण तें तुला योजने दूर झाले. तकशांत हें शेवालांचें निबिड अरण्य ! हरे राम--'... «नन्झाले! माझ्या ऊन सुस्काऱ्याच्या छळकीसरशी मधील पाणी आहून खण्ड पडला ! तुझ्या दृष्टीने ती दुसऱ्या जगांतील झाली. . .दोघांतील जीवन- मार्गांचा घागा तरला. तुम्ही दोघे जगाच्या कडेला जाऊन डोकावू लागलां तरी-स्वम्नांत दिसणं दूस्च-भेट कह्मी होणार ! काय करूं! होरपळणारे जग... . विराट पुरुष...मी तोण्ड फिरवून फळ्याकडे वळली. गुरुजी! ठुमच्या काचेवरचें पाणी आटत होतें, म्हणून मीं थेम्बभर डबक्यां- तळलेंच पाणी आंत घाळून, शेजारच्या जलपात्रांतून केशाकर्षक जलपूरक वातही जोडली आहे, खोलींतील उष्णतेने पाणी आटले तरी सारखा पुरवठा राहील. आम्ही आमचे थेम्ब परत मूळच्या पाथ्यांत टाकळे, घण्टा झाली. आम्ही जातों'. उद्यां सामन्यामुळें सकाळींच तास आहे. गुड नाइट !' मुलं गेलीं... .शुड्‌ नाहूट ... कसली गुड नाइट ... शिवरात्र ... एकादशीच्या धरीं ... शेली ! शल ! मी विमनस्कपणें यन्त्रांत डोकावले, जेन विद्यार्थ्याने सहज- गत्या नर्वान थेम्बाबरोबर देवदूताची कामगिरी केली. रमण-रमणी जवळ आलीं होतीं. नवीन थेम्बाबरोबर आहेल्या दोन चक्रशेवालांचें सम्मीलन सुरू झालें होतें. मृतशेवालपेशतील जन्दूच्या जीवनकलहामुळें एक पेशी सुकाणूहीन नावेप्रमाणें स्वेरसञ्चार करीत होती. एका तन्तूबर आपलें पुच्छ रोवून एक चक्रमुख मुखावरील पक्ष्मचक्रश्नमणानें आवर्ताबलि उत्पन्न करीत होता .. . मदतनीस गेला, सायड्काळ झाली. खुल्या मैदानांतील बाद्य- चादनमण्डपांत वादन, धूरगाड्यांची घरघर सुरू झाली. ३ जारच्या सार्ब- धे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now