प्रपंच शास्त्र | Prapanchashaastra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रपंच शास्त्र  - Prapanchashaastra

More Information About Author :

No Information available about त्र्यंबक रामचंद्र - Tryanbak Ramchandra

Add Infomation AboutTryanbak Ramchandra

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भाग, ३३ प्रपंचशास्त्राची अनुक्रमणिका. सात रुपयांचा कारकून किंवा मास्तर लम्नाला २०० पासून १७०० रुन खर्च करितो-धमादायाची रक्कम मिळकतीवर भवलंबून असावी-थधर्मादाय कमी केला तर इतर लोक हसतील ही भीति- रॉभर रपये प्राप्तीच्या मनुष्यानें दरमहा धर्म किती करावा १-अतिथि, अभ्यागत,भिक्षुक, गॉथळी, जोशी वगर पिटढिजाद मभिक्षेकऱ्यांविषर्या विवेचन-धर्म कोणाला करावा-धर्माचें ततत्व-आमच्या घमपद्धतीचे अनिष्ट परिणाम-धम करतांनां कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिंलें पाहिजे-भापण करतो. त्या धमाचा फायदा एका व्यक्तीसच होऊं नये-तो धर्म खाव- जनिक फायद्याचा असावा-सुधारलेल्या लोकांतील घर्मपद्धति-घम्मशाळा बांधणे, सडकेचे बाजूंस झार्डे लावणें, सावंजनिक विहिरी खणणे, दवाखाने घालणें, विद्यादान करणे, हीं कृत्य खरोखर धर्माची कामें ११ पू. आहदेत-आळशाला मिक्षा घालूं नये. ... ...१३२-१३६ आदा आणि खचे-पुष्कळ पैशापासून सुख आहे कीं काय-लक्षाधिश पण कृपण मनुष्य दुःखी असतो; तसाच लक्षाधिश्च पण अव्यवस्थित माणू- सहि दुःखी असतो-पैशापासून सुख केव्हां होतें- त्र्यवस्थितपणा अंगीं येण्यास काय उपाय केले पाहिजेत, -लद्दान मुळांना पसे देणें-त्यांच्याकडून हिशेब घेणें-चिकूपणा हा सट्ट्ण नव्हे-उघळे- पणा द्ुगण आहे-मितव्यय हॅच खर सुख आहे- मुलांच्या हातीं पैसा दिला तर तीं तो भलत्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now