अमृत पुळिन | Amritapulin

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अमृत पुळिन  - Amritapulin

More Information About Author :

No Information available about श्रीयुत सहस्त्रबुद्धे - Sriyut Sahastrabuddhe

Add Infomation AboutSriyut Sahastrabuddhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्राछ्छथन. ११ असें वाटे. नदीच्या वक्षःस्थलावर अधार पडला होता, अधारांत तिचे तरग फारच भयप्रद वाटत होते. काय! अजय ह्याच पर्वतावर जाणार? याच काळ्याकुट्ट पाण्यात उडी मारणार? बालिका एकदम रट्ट लागली. भयभीत मुद्रेने ती म्हणाली “नको नको, अजय! मला मोर नको 1”? “हिरण! अशी भित्येस का मी तुझा मोर घेऊन आत्ता परत येतो!?” बालिका रडत रडत म्हणाली “अन्‌ तू यापहाडावरून परत नाहीं आलास तर? या अधारात हरवलास तर? या नदींत उडी मारल्यावर वर नाही आलास तर तुझ्या पाया पडत्ये, तू नको जाऊ गडे! “मग हिरण आपण उद्या सकाळीं मोरास हुडकू बरें.” “हो गडे, अन्‌ मोरहि पण अधाराच्या भयान रात्रभर इथच बसेल.” नदीतीरीं कोणाची चाहूल लागली. आपला मोर भाला असे वाटून बालिका आनदाने टाळ्या वाजवित तिकडे शेळी, परतु तो तिचा आनद क्षणार्धात नाहींसा होऊन “अगबाई!' अशी तिने एकदम आरोळी ठोकली. कोणी एक वेडी, गाणें गात व टाळ्या वाजवित त्या बाळका- समोर येऊन उभी राहिली. तिने जीण वस्रे परिघान केठीं होतीं, सर्वांगास भस्म माखले होते तरी पण पू्णेतारण्यप्राप्त अशा तिच्या सौदर्यात याने काहींच फरक पडला नव्हता. तिचे विस्तीणे ललाट तिच्या अपरिमेय मानसिक शक्तीचा परिचय करून देत होते. विशाल नेत्र मूर्तिमत तेजच ओकत होते. वेडीने दोघा बालकाकडे एकवार तीक्ष्ण नजरेनं पाहिल्यावर टाळ्या वाजविल्या व विकट हास्य केले. नतर ती म्हणाली “होय, होय, आतां ओळखल तुला! अग तू त्याच डाकिणीच्या पोटीं जन्म घेतलास ! -त्याच पिशाची ताराबाईच्या पोटीं तू झालीस !?' भय आणि आश्चये याच्या तडाक्यात सापडलेली ती बालिका वेडीकडे पहात व तेचे बोलणें ऐकत तटस्थ उभी होती. बालक आता पुढें सरला व उजव्या हाताची मूठ वळून ल्याने रागानें विचारलें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now