सूक्ति रत्नावळी ५ | Suktiratnavali 5

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सूक्ति रत्नावळी ५  - Suktiratnavali 5

More Information About Author :

No Information available about गुळाबराव महाराज - Gulabrav Maharaj

Add Infomation AboutGulabrav Maharaj

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१८० सूक्तिरत्नावळी. कज आज आन्गीजाजीज स ीलीकोीक अदी अमत सी आ अ सट सा टी ली टी अ निट अ अ पिटी अटी अटी हत आओ णि टक की आ आचिसी अरलट क कडन अन पिचे..” अगोळ क आन अ म न अ अ || हरिः3- तत्सत्‌ श्रीमत्सद्युरु ज्ञानेश्वर माउली प्रसन्न || द्वितीय समास जय जय वो मार | वंदितसो पाय | पाव्हावली होय | निज भक्तां तूं ॥१॥ माये दुक्षिया कृपारुणें । पूर्वेसमास निरूपणें | वैराग्यज्ञान- पूर्वक करणें । श्रीहरिमक्ती ॥२॥ तोचि अभिप्राय धरोनी पोटीं | सखे. आतां निख्यणा उठी | आम्ट्ा आपुडिया करी गोमटी । शानेश्वर माउलीये ॥ ३॥ पूर्वी अभिप्राय ऐकोनी | श्रोते अधीर झाले मनीं | म्हणें आम्ही या निरूपणीं । टिकावे कैसे ॥४॥ पुत्र दारा घन त्यागणें । यास देहीं मीपण पाहिजे उ | आम्ही तो देहबुद्वेप्णे | बांधली दृढ ॥।५॥ आम्ही खरी न देखतां शयनीं | तरी मग स्वप्नी आठवूनी । य्रवृत्त होतो भेथुनीं | वस्र मिजे रेतपतने ॥६॥ हें म्हणती सुताचा सुत | तरी आसुचेही अग होय मुत । मुका घ्यावया निश्चित । लाज कां वाटावी आम्हां ॥ ७॥ आम्हीच मेळविलें धन । तें म्हणती द्यावे टाकून । तरी यांच्या ऐसे कोरान्न | मागत कोटे फिरावे ॥८॥ होईल तेव्ह होवो प्राप्ती । परी कां सांडावी सद्यःस्थिती | न ऐकावी यांची उत्ती । सदनाप्रती चलावे | ९ जीविण धीर नसे स्वप्नी । ती खत्री म्हणती द्या टाकोनी । तरी मस्तकी काम चढोनी | जाऊं मरोनी क्षणांत |॥१०॥| तरी हातीं वेवोनी मरण । कां ऐकावे निरूपण | ऐशा विचारें अतःकरण । श्रोतियांचे पोळले ॥११॥ तें पाहूनि वक्ता | कनवाळूपणें समस्तां । उभश्वासूनि परमार्था । सरते करी ॥१२| कीं तान्हियां बाळका जननी । औपध पाजी गूळ दाउनी | तैसें कर्मयोग हारिमजनीं | वक्ता श्रॉतिया ल्ावेत ॥१३॥ मग म्हणें तुम्ही ऐका | घेर्य कांहीं सोहूं नका | जे करिता तेणोचि सखा | भेटेल श्रीहरी ॥१४॥| सोपा सांगतो उपाय | जेणें जोडती हरिपाय | तरी व्यवहारेचि होय | कार्यसेद्धे ॥१५|| जे रै आकार... गोतम चिकन अ आवन ल म आट




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now