मधुपर्क | Madhupark

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मधुपर्क  - Madhupark

More Information About Author :

No Information available about पुरुषोत्तम मंगेश ळाड - Purushottam Mangesh Laad

Add Infomation AboutPurushottam Mangesh Laad

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
भिकारी [ जाति : पतितपावन बघुनी सुंदर दये, ऐकुनि मोहक वा गीते स्वस्थ चित्त पीरे पर्युत्सुक ते कोणते न होते ” सुरम्य सुदर, भयाण भीषण, सृष्टीचीं चरिते सारखेच मम चित्त हुरहुर बघुनी दोघाते. कविकुलगुरुला नकळे येती कैशा स्पृति चित्ती-- जन्मांतरिची स्थिरभावाची प्रगटे कां प्रीती “ ध्यास लागतो कसला तारे या हृदया हे सत्य सुखी जिवाला उदास बाटे उगाच कां नित्य * ग गॅट र सागरलहरींवरी झळकती चद्राचीं किरणे, हिरवळ-निळसर पाण्यावरती चकाकती रले. शुभ्र रौप्यरस मुरडत नाचत तळपत जणुं धांवे अशा प्रभांच्या प्रेम-मीलनीं विलीन मी व्हावे. सोसाठ्याचा तुफान वारा घुमतो बेफाम, साथ तयाला तसलिच द्यावी हाच मनी काम. वेडे एसे मनिंचे होती काय पुर हेत * व्यर्थ चुटपुटे निरास मन हें उदासीन होत. ररे]




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now