निवेदन | Nivedan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : निवेदन  - Nivedan

More Information About Author :

No Information available about गुणवंत हणमन्त देशपांडे - Gunvant Hanmant Deshpande

Add Infomation AboutGunvant Hanmant Deshpande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७) कोणी म्हणतील, तर कुणी ती पदवी सौंदयं किंवा प्रेम यांसारख्या वेगळ्याच वस्तूला देतील. येथें एक खुलासा करणें जरूरीचें आहे. वरील विवेचनांत गूढवादी असुक “ वाद * मान्य करतील, तमुक “वाद”? मान्य करतील, अशा तऱ्हेची भाषा वापरली आहे. तिचा अर्थ गूढवादाच्या मूळाशीं विशिष्ट *वाद* (1)06(17€) असतो असा करावयाचा नाह. गूढवादाशी कांहीं “वादां'चा संबंध येतो, पण तो फक्त * श्रद्धा * बनविण्यापुरताच; यापलीकडे त्यांचें एकमेकांशीं कसलेंहि नातेंगोतें नाहीं, एवढाच अर्थ उपरि* दिष्ट भाषाप्रयोगाचा करावयाचा आहे. गूढवादांतल श्रद्धेची इश्वरतत्त्वविषयक निरंकुशता पाहिली म्हणजे ती श्रद्धा विशिष्ट धमातील इतर तत्त्वांचं लोढण॑ स्वतःच्या गळ्यांत बांघून घेईल हें शक्‍यच वाटत नाहीं. एखादा गूढवादी स्वतःच्या धमीतील कांहीं तत्त्व शिरोधाये मानील; पण तो तदंतगत सवच तत्त्वांपुढें मान वांकवील असें खास नाहीं. खिस्ती धर्माला पुनजेन्मवाद संमत नसतांहि वडस्वर्थसारखा कवि * 006 07 17(/918(1075 ०1 1971078119 * या कवितत त्याला मान्यता देतेच कीं नाहीं १ सूफीक्वी- विषयींहि असेंच म्हणतां येईल. इस्लाम धमे पैगंबरवादाचा - प्रेषितवा[दाचा - एवढा कट पुरस्कती; पण सूफीकर्वीनीं त्याला केव्हांच धाब्यावर बसविलें ! असे केक दाखले देतां येतील. तात्पर्य, गूढवाद ( वाड्मयीन गूढवादहि ! ) हा अंधश्रद्धा व धमेभोळेपणा यांचा एक खुळचट प्रकार आहे असा जो सावेत्रिक समज झालेला हदृश्टेत्पत्तीस येतो तो किती श्रममूलक आहे हॅ श्रद्धेच्या या व्यापक स्वरूपावरून पूर्णपणें निद्शनास येईल. गूढवादाचे अनलुभवगम्य म्हणजे *“आचरणशील गूढवाद * व श्रद्धामूलक म्हणजे ' वाड्मयीन गूहवाद ' हे दोन विभाग मीं आरंभीं मानले आहेत व्यांतलें ममं वाचकांच्या आतां ज्यास लक्ष्यांत येईल अशी आशा आहे. गूढवाद व तत्त्वश्षान यांतील भेद वरील विवरणांत गूढवादाबरोबर तत्त्वज्ञानाचा अनेकवार उल्लेख आला आहे, एवढेंच नव्हे तर हीं दोन्ही एका अथाने एकाच सहजप्रवृत्तीची- जिज्ञासेची - अपत्ये. होत असेंहि एकदां ध्वनित करण्यांत आलें आहे. तथापि त्यासुळें त्या उभयतांचा चेहरा-सोहरा हुबेहूब




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now