उमाजी नाईक | Umaajii Naaiik

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : उमाजी नाईक  - Umaajii Naaiik

More Information About Author :

No Information available about विष्णु गणेश - Vishnu Ganesh

Add Infomation AboutVishnu Ganesh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ग्रंथ-वाचनालयाचे भूषण-य्रंथ ! यशस्वी नाट्याभ्यासाचें एकटाकी नाट्यसाहिय गुजरात विद्यापीठानें बी. ए. ऑनससाठीं पाठ्यग्रंथ म्हणून नेमलेला “ नाट्याचाय खाडिलकर” या विद्वन्मान्य नाव्यप्रबंधाचें नामबेत अधिकारी नाय्यलेखक श्री. शंकर नारायण सहस्त्रबुद्धे ( वाईकर ) कृत नाट्यविषयक तात्विक व प्रायोगिक वस्तुपाठाची नाट्य-ग्रंथमाला. पृष्ठे ३५० ] नाट्याचाय खाडिलकर | मूल्य ५ रुपये खाडिलकरांच्या सर्व नाटकांवर सवांगीण असा एकच एक टीकाग्रंथ. पृष्ठे २२५ ] नाट्यस्वरुप गडकरी [ मल्य « रुपये गडकऱ्यांच्या सर्व नाटकांवर संपूर्णतया क्रांतिकारक टीकाप्रबंध. पृष्ट ६० ] काीचकवध-समीक्षा [ मूल्य १ रुपया कीचकवध नाटकांतील कलात्मक रसरंगतीचें कलात्मक समीक्षण. तसच “आग्र्याहून खुटका” व “शक्षसी महत्त्वाकांक्षा” या दोन नाटकांवर स्वतंत्र रसग्रहणपर परीक्षण. प्रत्येकीं मूल्य १२ आणि. पृष्ठे १७० ] खरा प्रेमसंन्यास (नाटक ) [ मूल्य १॥ रुपया गडकऱ्यांच्या कल्पनारम्य “प्रेमसंन्यासा? चा कल्पनातीत “अपूर्व उत्तराच* याशिवाय “राणी चंद्रावती, “आत्मविश्वास वगेरे बातिवंत- जिवंत नाटकें. त्याचप्रमाणें विद्यालयीन-महाविद्यालयीन विद्याथ्यांच्या नाट्याभ्यासासाठीं “ साझा नाट्याभ्यास “-पाठ १ व २ पक रुपया तसेंच के. गडकरीकृत “भावबंधनां” तील नाट्यबंधन, “एकच प्याला? ची नाट्यनिशा, *पुण्यप्रभावां?तील नाटयप्रभाव, “ प्रेमसंन्यासां?तील नाय्यसंन्यास दह्या सपयांपेक्षां जास्त किंमतीचे ग्रंथ घेणाऱ्यास टपालखर्च माफ. मुख्य पता -- आचार्य दि. शं. सहस्रबुद्धे, वैद्य, बिदर्म नाट्य मंदिर, बडनेर रस्ता, मुघोळकर पेठ, अमरावती ( म. प्र. ) प्रमुख विक्रेते -- (१) रामकृष्ण दुक डेपो, गिरगांव, मुंबई ४. (२) भरीसमर्थ बुक डेपो, गिरगांव नाका, सुंबई ४. (३) व्हिनस बुक डेपो, अप्पा बळवंत चौक, पुर्ण २. (६) भागवत बुक डेपो, बुघवार चौक, पुर्ण २.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now