पंचारती | Panchaaratii

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पंचारती  - Panchaaratii

More Information About Authors :

अ. का. प्रियोळकरांच्या - A. Ka. Priyolakaraanchyaa

No Information available about अ. का. प्रियोळकरांच्या - A. Ka. Priyolakaraanchyaa

Add Infomation AboutA. Ka. Priyolakaraanchyaa

पु. म. जोशी - Pu. M. Joshi

No Information available about पु. म. जोशी - Pu. M. Joshi

Add Infomation About. . Pu. M. Joshi

बा. गं. खेर - Ba. Gn. Kher

No Information available about बा. गं. खेर - Ba. Gn. Kher

Add Infomation AboutBa. Gn. Kher

र. श. पारखी - R. Sha. Parakhi

No Information available about र. श. पारखी - R. Sha. Parakhi

Add Infomation About. . R. Sha. Parakhi

शं. ग. दाते - Shn. G. Daate

No Information available about शं. ग. दाते - Shn. G. Daate

Add Infomation AboutShn. G. Daate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पंचारती विल्किन्स इंग्लडांत गेल्यावर त्यांच्याकडून हॅ काम करून घेणारा कोणी योजक न राहेल्यामुळें ही कला नष्ट होण्याच्या बेतांत होती. इतक्यांत, १७९३ सालीं हिदुस्थानांत आलेला भिशनरी डॉ. विल्यम कॅरे हा शुभवतमानाची देशी भाषां- तरॅ छापण्याच्या विचारांत होता. त्याने आतलें ठाणें श्रीरामपूर या डेनिश लोकां- च्या वसाहतींत मांडळ होतें. त्याची व विल्किन्सचे जे हे लोहार, पंचानन व मनोहर, यांची गांठ पडलीं. त्यांच्या साहाय्याने डॉ. करे यांने बंगाली, नागरी, मोर्डामराठी, उद, गुजराती, कानडी वगेरे अनेक लिपींचे टाइप तयार केले. श्रीरामपूरच्या छापखांन्यांत, मराठी ग्रामर (१८०५) मराठी-इंग्रजी कोश (१८१०) सिंहासनबत्तीशी (१८१४) हितोपदेश (१८१५) वगेरे मराठी पुस्तकें छापून निघाली. यापैकीं कांहीं आपणांस आजच्या प्रदर्शनांत पाहावयास मिळतील. मोडी व गुजराती आज आपले मराठी ग्रंथ आपण बालबोध नागरींत छापतों. परंतु करेचे हे ग्रंथ मोडीं लिपींत आहेत असें आपणांरा दिसून येईल. बंगाली किंवा ग्रजराती भाषेची जशी नागरीपेक्षां निराळी अशी लिपि आहे तशी मोडी ही मराठी भाषेची स्वतंत्र लिपि होय अशी त्या काळीं परदेशी लोक्यंची समजूत होती. कुरियर पत्रामध्यें ज्या मराठी जाहिराती त्या काळीं छापल्या जात त्या मोडी लिपीमध्ये असत. उ111प 0178 01 106 ट्ुश81010811081 0क8 ०1 पप1- 28 )01, 2४81318110 8100 1097121181) 1870280265 या १८०८ सालीं छापलेल्या डॉ. रॉबर्ट ड्मंडच्या पुस्तकाला मराठोकरितां मोरडीच टाईप वापर- लला आपणास दिसेल. आह्यीं महाराष्ट्रीय लोक जुन्या ग्रंथाकारेतां किंवा सध्य सुद्रणाकरितां बालबोध नागरी लिपि वापरतो व पत्रव्यवहाराकरितां मोडीचा उपयोग करतो. गुजराती लोक पूर्वी प्राचीन ग्रंथाकरितां आमच्या प्रमागेंच मुख्यतः नागरी लिपीचा उपग्रोग करीत व व्यापारी किंवा इतर पत्रव्यवहारा- करितां सध्याची गुजराती लिवि वापरीत. यांनाच ते अनुक्रम शाक्री लिपि व महाजन लिपि असें नांव देत. वखारीच्या पत्रव्यवह्ारामध्यें 1381118710 0)18- 1801615 असा जिचा निर्देश असल्याचें मी मधांशीं सांगितलें ती ही महाजन लिपि होय. आह्षीं महाराष्ट्रायांनीं मुद्रणाकरितां बालबोध नागरी लिपीचा अव- लंब केला. परंतु गुजराथ्यांनीं मुद्रणाकरितां महाजन किंवा 38118 लिपीच ६




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now