मर्मभेद | Marmabhed

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मर्मभेद  - Marmabhed

More Information About Author :

No Information available about गजानन विश्वनाथ केतकर - Gajanan Vishvnath Ketkar

Add Infomation AboutGajanan Vishvnath Ketkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वरून खेर पाटिलांच्या मुंबईत मिरवणुकी निघणार ! पण अधिकृतरीत्या या वार्तांचा निरास करणें प्राप्त झालें. जनमंगलासाठी सावघान या गोष्टींत स्वातंत्र्य प्रेमाच्या अडोशाने संकूचित पक्षनिष्ठा डोका- वत होती, आणि सत्तेच्या प्रथमावेश्याचा झटकाहि त्यांत होताच होता, मग क्रियेला प्रतिक्रिया म्हणून कोणी उलट याला * सुतकदिन * म्हटलें, कोणी : निषेध दिन ' म्हटलें, कोणी “' काळी निशाणें '” दाखवा म्हणून म्हटलें, कोणी बहिष्कार घाला म्हणूनच सांगितलें; पण ही स्वाभाविंक तत्कालिक प्रतिक्रिया संपल्यावर दिल्ली येथें अ. भा. हिदुमहासभेच्या कार्यकारिणाने या नाजूक परिस्थितींत आपलीं तत्त्वनिष्ठा राखण्याचा जो काटेकोर विचारी मागं सांगितला तोच अखंड हिदुस्थानवादी हिदुत्वनिष्ठांनीं गंभीरपणें, श्यांत- तेनें अ(णि संयमानें या वेळी अनुसरावा. अ. भा. हिंदुसभेच्या कार्यकारि- णीनें वरील सर्व तात्कालिक संघर्षांचे शब्द-प्रतिशब्द अनुल्लेखानें संपवले; आणि एवढेंच केवळ-नमूद केले कीं, हिदुसभावाद्यांच्या विशेष ध्येयवादी मनःस्थितीमुळें ते या आनंदोत्सवांत सहभागी होऊं शकत नाहींत. त्यांनीं घरोघर भगवे ध्वज लावावे आणि स्वतंत्र सभांमधून अखंड हिंदुस्थान पुनः प्रस्थापित करण्याचा आण पाकिस्तानांत सांपडलेल्या हिंदूच्या रक्षणासाठीं प्रयत्न करण्याचा निहचय प्रकट करावा. याबरोबरच कोणत्याहि राज्याच्या अगर पक्षाच्या ध्वजांचा अपमान हिंदुसभेला करावयाचा नाहीं ही गोष्टहि स्पष्ट केलेली आहे. या मर्यादित रेखीव ठरावाचे पालन करण्यांतही जर कोणी संघर्ष उत्पन्न केला तर त्याचा दोष हिदुसभंवर लादतां धंणार नाही. हिदुसभंची भावना सुदैवाने निराळ्या प्रसंगाने व निराळ्या संदर्भांत काँग्रेसच्या अध्यक्षांकडूनच व्यक्त झाली आहे. पाकिस्तानांतील हिंदूंनी दिनांक १५ ला काय करावें यासंबंबांत त्यांनी प्रकटपणे म्हटलें आहे कीं, “* ज्यांना “ पाकिस्तानासंबंधीं उत्साह नाहीं आणि ज्यांना देशाच्या फाळणीनें स्वस्थता वाटत नाहीं, त्यांनीं या समारंभांत भाग घेणें हें निव्वळ व्यक्तिस्वार्थानें केलेलें ढोंगीपणाचें कृत्य होईल. या ढोंगीपणाने सरकारचा आणि या लोकां- चाहि कोणताच लाभ होणार नाहीं. “ लि कि




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now