भिंतीवरीळ छाया | Bhintiivariil Chhaayaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhintiivariil Chhaayaa by कृष्णा हाथिसिंग - Krishna Hathisinghगोपीनाथ तळवळकर - Gopinath Talvalkar

More Information About Authors :

कृष्णा हाथिसिंग - Krishna Hathisingh

No Information available about कृष्णा हाथिसिंग - Krishna Hathisingh

Add Infomation AboutKrishna Hathisingh

गोपीनाथ तळवळकर - Gopinath Talvalkar

No Information available about गोपीनाथ तळवळकर - Gopinath Talvalkar

Add Infomation AboutGopinath Talvalkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
९९ शफीकी ह या क च प स स य य स प “चन स स आ न च स प प प क य व क प क अक क क बेदी ब्रिया राजबंदिनीकडे प्रेमानें येत आणि वार्डर ल्रियांची बहिरीससाण्या- सारखी दृष्टि चुकवून मोठ्या आस्थेने बाहेरच्या दुनियेसंबंधीं अगणित प्रश्न विचारीत, जीवनांतला अधिकांश काळ त्यांचा या दुनियेशीं संबंध तुटला होता. बहुतेक गुन्हेगार स्रियांना दोनच जगे महत्त्वाची वाटत. '*जेल- खाना? आणि “दुनिया? यांखेरीज त्यांना दुसरें कशांतच गम्य नसे, पण ज्या या कारागृहांतून सुटणें शक्य नाहीं त्याच्या भिंतीबाहेर काय चाललें आहे याविषयीं शपफीका पूर्ण बेफिकीर असे बहुतेक राजबंदी क्रिया मध्यम वयाच्या होत्या. तीनच काय त्या वीस वर्षीखालील मुली होत्या. यांपैकीं कृपा म्हणून जी होती, तिनें शफीकाशीं मैत्री करण्याचा किती प्रयत्न केला; पण व्यथं ! एके दिवशीं शफीकाशीं बोलण्याचा निष्फळ प्रयत्न करणारी एक जाणती राजबंदिनी शफीकीला म्हणतांना एका मुलीनें ऐकलें, “तूं आमच्याशीं इतकी तुसडेपणानें कां वागतेस ग! काय तुझं आम्ही घोड मारलं आहे १! नेहमीं दूर राह्यचं, कांहीं प्रेमानं एकत्र बसून खाऊं म्हटलं तर खायचं नाहीं! हें काय ग दुझं* आपल्या या लहान मुलींचं सदा काय उणं काढतेस १ माझ्या बाई, तं जर स्नेहभावानं वागशील, तर तुलाच सुख होईल. तुझ्याकरितां आम्ही या तुसंगांत अधिक कांहीं करू शकत नाहीं. पण निदान सोबतिणी बनून आपण एकमेकींना मदत तर करूं शकतो कीं नाहीं १? “५ तम्ही मला मदत करणार ११? शफीका खेंकसून म्हणाली, ** कोण समजतां तम्ही आपल्याला १ तुम्ही अन तुमचे गोरेगोमटे चेहरे काय करा- यचे आहेत १ अलछासद्धां मला मदत करू शकणार नाहीं ! मग तुमची तर गोष्टच सोडा. तम्हां सर्वाचा मला तिटकारा वाटतो. आपण सर्वजण केदी असलो तरी तुम्ही आमच्याहून किती वेगळ्या आहांत! तुम्हांला शिक्षा झाली खरी; पण कशाकरिता १ कांहीं शौर्य गाजविलं म्हणून खास नव्हे, मला तर तम्ही सर्वजणी मूर्ख वाटतां. सरकारनं बंदी केलेल्या एका सभेला तुम्ही गेलांत आणि तम्हांला पकडलं. काय गाटवपणा आहे ! कशाला तुम्ही जग सुधरायला निघतां! तुम्हीं कांहींहि केलं तरी जग आहे तसंच राहणार माझ्याकडे पाहा. मी खुनी आहें आणि याचा मला अभिमान आहे. मी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now